rahu transit 2023

Rahu Nakshatra: राहूने केलं नक्षत्र गोचर; 'या' राशींच्या आयुष्यात येणार आनंदाचे क्षण

Rahu In Revati Nakshatra: राहू ग्रहाने नक्षत्र बदललं असून रेवती नक्षत्राच्या तिसर्‍या चरणात प्रवेश केलाय. रेवती नक्षत्राचा स्वामी बुध ग्रह आहे. रेवती नक्षत्र हे 27 नक्षत्रांपैकी शेवटचं नक्षत्र आहे. रेवती नक्षत्रात राहूचा प्रवेश अनेक राशींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकू शकतो. 

Jan 3, 2024, 07:27 AM IST

Rahu Gochar : मायावी राहु गोचरमुळे 'या' 3 राशीच्या लोकांवर आर्थिक संकट! 2025 पर्यंत एकामागोमाग अनेक वादळ

Rahu Gochar : नऊ ग्रहांमधील छाया ग्रह म्हणजे मायावी राहु लवकरच आपली स्थिती बदलणार आहे. राहु गोचरमुळे 3 राशीच्या लोकांवर आर्थिक संकट कोसळणार आहे. 

Dec 21, 2023, 11:07 AM IST

Guru Chandal Yog: राहू गोचरमुळे गुरु चांडाळ योग संपला; 'या' राशींच्या लोकांची होणार चांदी

Rahu Gochar in Meen 2023: गुरु चांडाळ योग हा फार अशुभ मानला जातो. या योगाच्या समाप्तीमुळे काही राशींचे भाग्य चमकू शकणार आहे. यावेळी काही राशींच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ आणि प्रगतीची शक्यता आहे.

Nov 1, 2023, 10:30 AM IST

Rahu Gochar : मायावी राहू गोचरमुळे 'या' 3 राशींवर कोप! 2025 पर्यंत आयुष्य संकटाने घेरणार

Rahu Gochar 2023 : नऊ ग्रहांमधील छाया ग्रह आणि मायावी राहू लवकरच गोचर करणार आहे. त्यामुळे 3 राशींच्या लोकांवर आर्थिक संकट कोसळणार आहे. 

Oct 19, 2023, 12:00 PM IST

Guru Chandal Yog : ऑक्टोबर अखेरीस अशुभ गुरु चांडाळ योग होणार समाप्त; 'या' राशींचे अच्छे दिन होणार सुरु

Rahu Gochar in Meen 2023:  राहू ग्रह मेष राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे गुरु चांडाळ योग समाप्त होणार आहे. अशा स्थितीत या योगाच्या समाप्तीमुळे 3 राशीच्या लोकांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाचे क्षण येणार आहेत. 

Oct 15, 2023, 07:38 AM IST

Gajkesari Rajyog: गुरू-चंद्राच्या युतीने बनणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Gajkesari Rajyog: 30 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4 वाजून 37 मिनिटांनी राहू राशी बदल करून मीन राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान त्याच वेळी चंद्र देखील मेष राशीमध्ये स्थित होणार आहे. त्यामुळे या काळात गुरू आणि चंद्राच्या संयोगामुळे गजकेसरी राजयोग तयार होईल. 

Oct 9, 2023, 07:25 AM IST

Guru Rahu Yuti: गुरु-राहूची अशुभ युती अखेर संपणार; 'या' राशींची सर्व संकटांपासून होणार मुक्ती

Guru Rahu Yuti: येत्या 30 ऑक्टोबरला राहू ग्रह आपली राशी बदलणार आहे. दरम्यान राहूच्या या गोचरमुळे राहू आणि गुरूचा अशुभ संयोग संपुष्टात येणार आहे. 

Sep 25, 2023, 12:40 PM IST

October Grah Gochar : ऑक्टोबर महिन्यात 6 ग्रह करणार गोचर; शुक्र-सूर्य करणार 'या' राशींवर पैशांची बरसात

October Grah Gochar 2023: ऑक्टोबर महिन्यात सूर्य, शुक्र, राहू, केतू आणि बुध हे ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल कऱणार आहेत. ज्योतिषांच्या मते, ऑक्टोबर महिन्यात ग्रहांच्या अशा हालचाली काही राशींना विशेष लाभ देऊ शकतात.

Sep 23, 2023, 06:39 PM IST

Rahu Gochar 2023 : वाईट दिवस संपणार! पापी ग्रह राहुमुळे उत्पन्नात होणार झपाट्याने वाढ

Rahu Gochar 2023 in Meen: वैदिक ज्योतिषशास्त्रात क्रूर ग्रह राहु हा लवकरच गोचर करणार आहे. पापी ग्रह राहु गोचरमुळे काही राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहे. 

Sep 11, 2023, 09:25 AM IST

Rahu Transit 2023: गुरुच्या राशीत राहू करणार प्रवेश; 'या' राशींचा कठीण काळ होणार सुरु

Rahu Transit in Pisces: ज्योतिष शास्त्रानुसार राहू 30 ऑक्टोबर 2023 रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत राहुच्या परिवर्तनाचा काळा काही राशींसाठी अशुभ मानला जातोय. जाणून घेऊया राहूच्या गोचरमुळे कोणत्या व्यक्तींना त्रास होणार आहे. 

Sep 10, 2023, 08:10 AM IST

Rahu Gochar 2023: 'हा' पापी ग्रह 2 महिन्यांनी बदलणार रास; 'या' राशींना मिळणार अपार पैसा-पद

Rahu Gochar 2023:  राहूच्या राशी परिवर्तनाची वेळ जवळ येतेय. ज्योतिष शास्त्रात राहुला पापी, मायावी आणि छाया ग्रह म्हणतात. 

Sep 1, 2023, 05:40 AM IST

Rahu Gochar 2023 : 3 महिन्यांनी राहू मार्ग बदलणार; 'या' राशींचं नशीब चमकणार!

Rahu transit 2023 : प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर गोचर करतो. राहू ग्रह हा राशी बदल करणार आहे. मीन राशीत राहूचं गोचर होणार आहे. याचा इतर राशींवर कसा परिणाम होणार आहे, ते पाहुया.

Jul 17, 2023, 09:46 PM IST

Rahu Transit 2023 : 'या' राशीच्या लोकांच्या बँकेत ऑक्टोबरपर्यंत भरपूर पैसा?

Rahu Effect On Zodiac Sign : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाच्या संक्रमणाचा सर्व राशींच्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम दिसून येतो. राहू सध्या मेष राशीत असून तो ऑक्टोबरपर्यंत या राशीत विराजमान राहणार आहे. अशा स्थितीत ऑक्टोबरपर्यंतचा काळ काही राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे.

Jun 4, 2023, 08:13 AM IST

Guru Chandal Yog 2023 : या महिन्यात बनतोय अशुभ गुरु चांडाल योग, 4 राशींना 7 महिने आर्थिक नुकसान; हे करा उपाय

Guru Chandal Yog 2023 : या महिन्यात काही राशींना जपून राहण्याची गरज आहे. कारण गुरु आणि राहू ग्रहाचा संयोगामुळे अशुभ गुरु चांडाल योग तयार होत आहे. त्यामुळे नोकरी व्यवसायात मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे, असं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

Apr 8, 2023, 09:24 AM IST

Rahu Gochar : राहूच्या प्रभावाने हाती अचानक पैसा येईल, ‘या’ राशींना होऊ शकतो चमत्कारिक फायदा

Rahu Gochar : ज्योतिष शास्रात व्यक्तीच्या जन्मपत्रिकेसोबतच ग्रहांच्या संक्रमणालाही खूप महत्त्व दिले जाते. राहू-केतू, मंगळ आणि शुक्र या ग्रहांच्या संक्रमणादरम्यान त्याचे परिणाम सारखेच असतील. राहु केतू त्यांच्या स्वभावानुसार परिणाम देतात. 2023 मध्ये राहूचे संक्रमण होणार आहे. यामध्ये काही राशींना याचा चमत्कारिक फायदा होणार आहे. तर राहूच्या प्रभावाने या राशींच्या हाती अचानक पैसा देखील येण्याची शक्यता आहे.   

Mar 13, 2023, 03:25 PM IST