Rahu Transit 2023

'या' राशीच्या लोकांच्या बँकेत ऑक्टोबरपर्यंत भरपूर पैसा?

राहू आणि केतू अशुभ ग्रह

सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. तर राहू आणि केतू हे ज्योतिषशास्त्रात अशुभ ग्रह मानले जातात. राहू एका राशीत दीड वर्ष राहतो.

जाचकाला होतो त्रास

ज्योतिष शास्त्रानुसार राहुला छाया ग्रह मानले जाते. कुंडलीत राहूच्या अशुभ स्थितीमुळे व्यक्तीला आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

या राशींसाठी ठरणार शुभ

राहूच्या मेष राशीत प्रवेश केल्याने अनेक राशीच्या लोकांना विशेष लाभ होणार आहे. या राशीच्या लोकांबद्दल जाणून घ्या.

कर्क (Cancer)

या व्यक्तींना आर्थिक लाभ मिळेल. नवीन नोकरीची संधी आहे. आयटी जगताशी संबंधित लोकांनाही विशेष लाभ मिळतील. व्यवसायात पैसा वाढेल. यासोबतच व्यक्तीची आर्थिक स्थितीही चांगली राहणार आहे.

सिंह (Leo)

नोकरदारांसाठी हा काळ चांगला असून त्यांना विशेष फायदा होईल. या दरम्यान तुम्ही तुमचे ध्येय सहज साध्य करू शकता. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.

वृश्चिक (Scorpio)

फ्रेशर्सना या काळात सहज नोकरी मिळू शकते. तुम्हाला नोकरीसाठी चांगली ऑफर मिळू शकते. तुम्हाला प्रमोशनसोबत इन्क्रिमेंट मिळू शकते. मात्र आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ (Aquarius)

या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. जर तुम्ही व्यवसाय वाढविण्याचा विचार करत असाल तर ही वेळ योग्य आहे. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story