छप्पर फाडून 80 किलोचा अजगर घरातल्या सोफ्यावर पडला अन्...; थरकाप उडवणारा Video पाहाच
80 Kilo Python In Home Watch Horrifying Video: हा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असल्याचं दिसत आहे. नक्की कुठे घडला हा प्रकार पाहूयात...
Dec 8, 2024, 11:26 AM ISTVideo: अजगराने तिला जिवंत गिळलं! पोट फाडून मृतदेह काढला; 4 मुलांच्या आईचा धक्कादायक अंत
Video Python Swallows Woman Whole: ही महिला गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक बेपत्ता झाल्यानंतर स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच गावकऱ्यांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली असता तिच्या पतीला एक धक्कादायक गोष्ट दिसून आली.
Jun 9, 2024, 06:46 AM IST'माझे फोटो काढा रे', अजगर गळ्यात लटकवून दारुडा पेट्रोल पंपावर; पुढे जे झालं ते पाहून सगळे हादरले
दारुच्या नशेत अजगर गळ्यात लटकवून फोटो काढण्याच्या नादात एका व्यक्तीने जीव गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हायरल झाला आहे.
Oct 23, 2023, 04:59 PM IST
खिडकीवर लटकला महाकाय अजगर, एकाने तोंड पकडलं अन् दुसऱ्याने शेपटी; अन् पुढच्याच क्षणी...; ठाण्यातील VIDEO?
एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक भलामोठा महाकाय अजगर खिडकीला लटकलेला दिसत आहे.
Sep 26, 2023, 01:15 PM IST
तुम्ही बोललेलं सापाला ऐकू येतं का? 'या' गोष्टी वाचून व्हाल अचंबित
Snakes cannot Hear:साप बराच काळ काहीही न खाता राहू शकतो. शुष्क जागेत राहणे पसंत करतो. इनलॅंड टायपन सापाच्या विषात एका वेळेस 80 जणांना मारण्याची क्षमता असते. साप वर्षभरात अनेकदा आपली त्वचा बदलतो. त्याला आपण कात टाकली असे म्हणतो.
Aug 21, 2023, 12:25 PM ISTअजगराने वृद्धाच्या गळ्याभोवती फास आवळला अन्...; धक्कादायक Video आला समोर
Python Tightly Wraps Itself Around Mans Neck: हा संपूर्ण घटनाक्रम एका कालव्यामध्ये घडल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. आधी ही व्यक्ती उभी असते नंतर अजगर आपला विखळा आवळतो तशी या व्यक्तीची हलचाल मंदावताना दिसते.
Jul 28, 2023, 10:59 AM ISTViral Snake Video : भयावह! झोपलेल्या बाळाच्या झोपाळ्यावर चढला विषारी साप, अंगावर शहारा आणणारा व्हिडीओ
Snake Viral Video : शेत आणि गावांमध्ये साप वरच्या वर दिसतात. शेताजवळ अंगणात झोपाळ्यात चिमुकला शांत झोपला होता. अचानक नाग झोपाळ्यावर चढला अन् मग...
Jun 19, 2023, 08:53 AM ISTViral Video : टॉयलेटमध्ये ती व्यक्ती बसली असताना त्याने वरती बघितलं अन्...
Viral News : Python चं नाव घेतलं तरी भल्या भल्या व्यक्तींना घाम फुटतो. एक व्यक्ती टॉयलेटमध्ये आराम बसला होता. त्याने सहज वरती आपलं तर भल्ला मोठा अजगर त्याचाकडे पाहत होता.
Jun 17, 2023, 10:25 AM ISTViral Video: अजगराला चाबकाप्रमाणे हातात पकडून तुफान हाणामारी; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद
Viral Video: रस्त्यावर मारामारी करताना एकाने चक्क अजगराला (Python) शस्त्र असल्याप्रमाणे हातात पकडत एका व्यक्तीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला असून, अनेकांना धक्का बसला आहे. कॅनडात (Canada) ही घटना घडली आहे.
May 15, 2023, 05:31 PM IST
अजगराचं फुगलेलं पोट पाहून डॉक्टरांना आली शंका, फाडून पाहिलं असता सगळेच चक्रावले; तब्बल 5 फुटांची....
Viral Video: अजगराच्या (Burmese Pythons) पोटातून 5 फूट मगर बाहेर काढली जात असतानाचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल झाला आहे. प्लोरिडा येथील ही घटना असून हा व्हिडीओ पाहूनही अनेकांचा विश्वास बसत नाही आहे.
May 6, 2023, 05:32 PM IST
VIDEO : त्याने केळं समजून लावला हात अन् मग...
Viral Video : सोशल मीडियावर निसर्गाचे चमत्कार दाखवणारे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. सध्या सोशल मीडियावर केळीचा एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसेल.
Jan 9, 2023, 01:12 PM ISTVideo : पुण्यात 12 फुटी अजगर सापडला आणि...
पुण्यात आढळला 12 फूट लांबीचा अजगर, पाहा हा Video
Nov 20, 2022, 09:23 AM IST
VIDEO: शिवारात 12 फुटी अजगर पोहचलाच कसा?, पाहा कशी केली सुटका
video: चंद्रपूर जिल्ह्यातील मूल (Mool Taluka) तालुक्यातल्या चांदापुर गावातील बंडू कडूकार यांच्या शेतात धान कापणी दरम्यान मजुरांना भला मोठा अजगर (Python) दिसला.
Nov 19, 2022, 01:46 PM ISTviral trending : अजगराने माकडाला घातला विळखा..समोरून आली वानरसेना...पुढे जे झालं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का...
सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media)
Nov 18, 2022, 04:10 PM ISTपोरगी एक नाहीतर दोन सापांसोबत, व्हिडीओ पाहून तुम्हालाही सुटेल घाम
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Nov 14, 2022, 05:16 PM IST