punjab kings

IPL 2022, PBKS vs LSG | पंजाबने टॉस जिंकला, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 45 वा सामना हा पंजाब किंग्स (Punjab Kings) विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. 

Apr 29, 2022, 07:22 PM IST

IPL 2022 | पंजाबचा चेन्नईवर 11 धावांनी विजय, पॉइंट्सटेबलमध्ये 6 व्या स्थानी झेप

आयपीएलच्या 15 व्या ( IPL 2022) मोसमातील 38 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings) पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

 

Apr 25, 2022, 11:50 PM IST

अरेरे! 'शाहरुख खान' सुपरफ्लॉप, पंजाब किंग्सचे 9 कोटी पाण्यात

पंजाब किंग्सचे 9 कोटी पाण्यात....'हा' खेळाडू निघाला सुपरफ्लॉप

Apr 21, 2022, 04:04 PM IST

DC vs PBKS: असं कोण करतं? शेवटच्या बॉलवर मुद्दाम आऊट का व्हायचं? व्हिडीओ

पंजाबच्या खेळाडूचं अजबच! टीम हरते ते राहिलं बाजूला, शेवटच्या बॉलवर असं कोण करत? पाहा व्हिडीओ 

Apr 21, 2022, 01:17 PM IST

PBKS vs DC : फ्लॉप शोनंतर कॅप्टन मयंक अग्रवालचा पारा चढला

लाजिरवाण्या पराभवानंतर मयंक अग्रवाल संतापला, या खेळाडूंना धरलं जबाबदार

Apr 21, 2022, 10:19 AM IST

पंजाबला दिल्ली विरुद्ध सामन्यात टाळायची ही चूक, 'नाहीतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न'

दिल्ली विरुद्ध सामन्याआधी कगिसो रबाडाचं मोठं विधान

Apr 20, 2022, 04:14 PM IST

अंपायरच्या निर्णयावरून पुन्हा वाद, हेल्मेटला बॉल लागताच दिलं OUT

हा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा अंपायरचा निर्णय चुकीचा की... या निर्णयावर पुन्हा वाद

Apr 18, 2022, 03:27 PM IST

IPL 2022 | मुंबईच्या पराभवाला Suryakumar Yadav जबाबदार?

मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) बुधवारी 14 एप्रिलला पंजाब किंग्सकडून (Punjab Kings) 12 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईचा हा या मोसमातील सलग पाचवा पराभव ठरला. 

Apr 14, 2022, 08:15 PM IST

IPL 2022 : 5 वेळा पराभूत होऊनही मुंबईसाठी प्ले ऑफचा मार्ग मोकळा?

5 वेळा पराभूत होऊनसुद्धा मुंबई टीम प्ले ऑफपर्यंत कशी पोहोचणार? काय आहे समीकरण जाणून घ्या

Apr 14, 2022, 04:24 PM IST

कॅप्टन रोहित शर्माला सलग पाचव्या पराभवासोबत आणखी एक मोठा धक्का

पंजाबकडून आधीच पराभवाचं दु:खं त्यामध्ये IPL कडून मिळाला मोठा धक्का, भरावा लागला मोठा दंड

Apr 14, 2022, 08:46 AM IST

कळतंच नाहीये काय चुकतंय...; सलग 5 पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा हताश

पाचव्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने मोठं वक्तव्य केलं आहे.

Apr 14, 2022, 08:26 AM IST

पंजाबचं बल्ले बल्ले! या खेळाडू ठरला विजयाचा खरा हिरो; कॅप्टन अग्रवालकडून कौतुक

पंजाबच्या विजयानंतर कॅप्टन मयंक अग्रवालचं मोठं विधान

 

Apr 14, 2022, 08:13 AM IST

IPL 2022, MI vs PBKS | मुंबई इंडियन्सचा सलग 5 वा पराभव, पंजाबचा 12 धावांनी विजय

शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या रंगतदार सामन्यात पंजाब किंग्सने (Punjab Kings) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 12 धावांनी विजय मिळवला आहे.

Apr 13, 2022, 11:38 PM IST

MI vs PBKS | रोहितने पंजाब विरुद्धच्या आर-पारच्या सामन्यात मुंबईने या खेळाडूला वगळलं

 आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 23 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स (MI vs PBKS) यांच्यात सामना सुरु आहे.

Apr 13, 2022, 08:42 PM IST

IPL 2022, MI vs PBKS | मुंबईने टॉस जिंकला, अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 23 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स (MI VS PBKS) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. मुंबईने टॉस जिंकला आहे. कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

Apr 13, 2022, 07:30 PM IST