Live सामन्यात Virat Kohli ने केली शिवीगाळ? नेटकऱ्यांनी थेट धारेवर धरलं; पाहा Video
Virat Kohli Viral Video: विराटने उत्साहाच्या नादात सेलिब्रेशन (Virat kohli Celebration) करताना शिवीगाळ (Virat Kohli abuse) केल्याचा आरोप केला जातोय. विराटचं कर्तृत्वासमोर बारीक सारीक चुका दिसून येत नाही, असं म्हणतात. विराटने आजच्या सामन्यात किंग इस अलवेज किंग, हे देखील सिद्ध केलंय.
Apr 20, 2023, 10:47 PM ISTIPL 2023: पंजाबच्या 'या' दोन खेळाडूंमुळे बंगळुरुला बसणार धक्का? दोन्ही संघासाठी महत्त्वाचा सामना
IPL 2023 PBKS vs RCB: पाच पैकी तीन सामने जिंकत पंजाब सध्या चांगल्या फॉर्मात आहे. तर दुसरीकडे विजयासह IPL 2023 ची सुरुवात करणारा संघ सध्या टॉप 4 च्या बाहेर आहे. त्यामुळे टॉप 4मध्ये येण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे.
Apr 20, 2023, 11:46 AM ISTLSG vs PBKS : सामना सुरु होण्यापूर्वी अचानक Punjab Kings ने बदलला कर्णधार; सॅम करनकडे कर्णधारपदाची धुरा
पंजाब किंग्सने टॉस सुरु होण्यापूर्वी काही वेळ अगोदरच कर्णधार बदलला आहे. पंजाबच्या कर्णधारपदाची धुरा शिखर धवनकडे होती.
Apr 15, 2023, 07:16 PM ISTShubman Gill : ....तर सणसणीत चपराक मिळेल; गुजरातच्या गिलवर संतापला Virender Sehwag!
पंजाब विरूद्ध गुजरात या रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सचा ओपनर शुभमन गिल (Shubman Gill) ने अर्धशतकी खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर गुजरातने पंजाविरूद्धचा सामना जिंकला. मात्र गिलने या सामन्यामध्ये फार धिम्या गतीने खेळी केली.
Apr 14, 2023, 04:31 PM ISTIPL 2023: पंजाबविरोधात 1 चेंडू राखून सामना जिंकूनही हार्दिक पांड्या नाराज; संघाला इशाला देत म्हणाला "जर तुम्ही..."
IPL 2023: पंजाबविरोधातील (Punjab Kings) सामन्यात गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) सहा गडी राखत विजय मिळवला. गुजरातने शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 1 चेंडू राखत हा सामना जिंकला.
Apr 14, 2023, 10:38 AM IST
PBKS vs GT : ऑल इज 'गिल'; गुजरात टायटन्सचा पंजाबमध्येच बल्ले बल्ले!
आज गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरूद्ध पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात सामना रंगला होता. गुजरात टायटन्सने पंजाबचा 6 विकेट्सने त्यांच्याच घरात पराभव केला आहे.
Apr 13, 2023, 11:26 PM ISTIPL 2023: 'दोन दिवसात ती माझ्या रुममध्ये...' शिखर धवनचं स्टिंग ऑपरेशन, धक्कादायक वक्तव्य कॅमेरात कैद
Sting Operations: आयपीएल सुरु असतानाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून खासगी आयुष्याबाबत यात दिग्गज खेळाडू व्यक्तव्य करताना दिसत आहे.
Apr 11, 2023, 08:02 PM ISTIPL 2023 : राजस्थानच्या संघात आज कोणाचं नाणं खणखणीत? पाहा संभाव्य Playing 11
IPL 2023 : आयपीएलच्या या नव्या सामन्यात राजस्थानच्या संघात नेमकी कोणत्या खेळाडूंची वर्णी लागेल, पाहून घ्या. (IPL 2023 web stories Rajasthan royals playing 11 predictions agaings Punjab Kings )
Apr 5, 2023, 09:38 AM IST
PBKG vs KKR: पहिल्याच सामन्यात 'पंजाबची बल्ले बल्ले'; कोलकाताला पाजलं पाणी!
IPL 2023,PBKG vs KKR: अखेरच्या 4 ओव्हर शिल्लक असताना पावसाने गोंधळ घातला. कोलकाताला जिंकण्यासाठी 24 बॉलमध्ये 46 धावांची गरज होती. त्यावेळी केकेआर डीएलएसच्या नियमांनुसार 7 धावांनी मागे होती. पंजाब किंग्ज 7 धावांनी विजयी नोंदवला आहे.
Apr 1, 2023, 07:52 PM ISTIPL 2023: PBKS विरुद्ध KKR सामना अचानक थांबवला, फलंदाज मैदानाबाहेर; नेमकं काय घडलं?
PBKS vs KKR: पंजाब विरुद्ध केकेआरच्या डावाची सुरुवात फ्लडलाइट्समध्ये बिघाड झाल्यामुळे उशीर झाली आहे. फ्लडलाइट्समुळे (KKR inningshas been delayed due to floodlights) म्हणजे खराब लाईट असल्याने सामन्या काही वेळ थांबवण्यात आला आहे.
Apr 1, 2023, 05:53 PM ISTIPL 2023: आयपीएल तोंडावर असताना Punjab Kings ला सर्वात मोठा धक्का; चॅम्पियन खेळाडू संघातून 'आऊट'
IPL 2023 Jonny Bairstow : पंजाब किंग्ससाठी (Punjab Kings) वाईट बातमी समोर आली आहे. ट्विट करत पंजाब किंग्जने ही माहिती दिलीये. म्हटलंय की, आपल्याला कळविण्यास आम्हाला खेद होत आहे की...
Mar 25, 2023, 06:38 PM ISTIPL 2023 : आयपीएलच्या तोंडावर 'या' संघाला मोठा धक्का, कोटींची बोली लागलेला खेळाडू पूर्ण हंगामातून बाहेर
IPL 2023 : आयपीएलचा सोळावा हंगाम येत्या 31 मार्चपासून सुरु होत आहे. सर्व टीम स्पर्धेसाठी सज्ज झाल्या असतानाच एक मोठी अपडेट समोर आली आहे. कोटींची बोली लागलेला खेळाडूने अचानक स्पर्धेतून माघार घेतली आहे.
Mar 23, 2023, 06:29 PM ISTIPL 2023: आयपीएलपूर्वी बदलला क्रिकेटचा मोठा नियम; टॉसनंतर कर्णधार करू शकणार 'हा' बदल
IPL 2023 New Rule: आयपीएलचा हा नवा नियम जर लागू झाला तर टीमच्या कर्णधारांसाठी तो चांगलाच फायदेशीर ठरणार आहे. दरम्यान या नियमांनुसार, बीसीसीआयने अजून याबाबत अधिकृतरित्या कोणतीही घोषणा केली नाही. मात्र लवकरच बीसीसीआय याची घोषणा करणार असल्याची माहिती आहे.
Mar 22, 2023, 10:42 PM ISTIPLमध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरला Sam Curran; पण चर्चा मात्र त्याच्या गर्लफ्रेंडचीच...
Sam Curran : आयपीएल 2023 साठी लिलाव सुरु असताना सॅम करनची गर्लफ्रेंड त्याच्यासोबतच होती. 18 कोटी 50 लाखांची बोली लागल्यानंतर मला एवढी मोठी रक्कम मिळेल मला याची अपेक्षा नव्हती, असे सॅमने म्हटलं आहे
Dec 24, 2022, 11:16 AM ISTIPL 2023 Auction : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली; Sam Curran 'इतक्या' कोटींत पंजाबच्या ताफ्यात!
IPL 2023 Mini Auction: इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर सॅम करनला (Sam Curran) आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली आहे.
Dec 23, 2022, 03:55 PM IST