Pune Crime : तिहेरी हत्याकांडाने पुणे हादरलं! पुतण्याने काकी अन् भावांना पेटवून दिलं
Pune Crime : पुणे पोलिसांनी आरोपी पुतण्याला अटक केली आहे. पुणे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांच्याही पायाखालची जमिनच सरकली.आरोपीने दोन दिवसांपूर्वीच महिलेचा आणि तिच्या दोन मुलांचा अत्यंत निर्घृणपणे खून केला असल्याची माहिती समोर आली आहे
Apr 6, 2023, 09:21 AM ISTधक्कादायक! एकाच तासात दोन भीषण अपघात... काहीशाच अंतरावर गेला तिघांचा जीव
Indapur Accident : काहीशाच अंतरावर झालेल्या या विचित्र अपघातांमध्ये तिघांना जीव गमवावा लागला आहे. तिघांच्याही दुर्दैवी मृत्यूनंतर गावावर शोककळा पसरली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पाच किमीच्या अंतरावरच हे भीषण अपघात घडले आहेत
Apr 3, 2023, 04:56 PM ISTPune Crime : बाईकवरुन आलेल्या तिघांनी राष्ट्रवादीच्या सरपंचाला संपवलं... हत्येचा थरार CCTVत कैद
Pune Crime : पुणे पोलिसांकडून एकीकडे गुन्हेरांना आळा घालण्याचा प्रयत्न होत असताना दुसरीकडे टोळीयुद्ध अद्याप सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. विद्यमान सरपंचाच्या हत्येने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपींचा तपास सुरु केला आहे
Apr 2, 2023, 11:22 AM ISTघर बांधण्याचे स्वप्न घेऊन निघाले अन् तितक्यात... टेम्पोखाली आल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
Pune News : पुण्यावर घरकामाचे सामान घेऊन कोंडीबा धोंडे आपल्या भावासोबत निघाले होते. त्यावेळी झालेल्या भीषण अपघातात कोंडीबा धोंडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मयत कोंडीबा ढेबे यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
Apr 1, 2023, 11:19 AM ISTआता घर घेणे सर्वसामान्यांसाठी होणार कठीण, घरांच्या किमती वाढणार
Mumbai and Pune : घर खरेदी करणे सर्वसामान्यांच्या अधिक हाताबाहेर जाणार आहे. कारण मुंबई, पुण्यासह राज्याच्या इतर भागांतही घरांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात घर घेणे हे आता तुमचे स्वप्नच राहण्याची शक्यता आहे.
Mar 31, 2023, 11:54 AM ISTधक्कादायक! कांदा घेऊन जाणाऱ्या तरुण शेतकऱ्याचा ट्रॅक्टरखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू
Pune News : ट्रॅक्टर खाली चिरडला गेल्यामुळे शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात आणखी एक जण जखमी झाला आहे. या अपघातामुळे शेतकऱ्याने जीव गमावला आहे.
Mar 31, 2023, 09:22 AM ISTPune News : मेहनतीने डॉक्टर होण्याच्या स्वप्न उराशी बाळगलं पण... वडिलांनी कॉलेजमध्ये सोडताच तरुणीने स्वतःला संपवलं
Pune News : ससून रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेत तरुणीने जीवन संपवल्याने बुधवारी पुण्यात खळबळ उडाली होती. बंडगार्डन पोलिसांनी याप्रकरणी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी तरुणीचा मोबाईलही ताब्यात घेतला आहे
Mar 30, 2023, 09:41 AM ISTGirish Bapat Passed Away : पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्वं हरपलं, अनेक मान्यवरांची बापट यांना श्रद्धांजली
Girish Bapat Tribute : खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने सर्वसमावेशक, दिलदार नेतृत्व गमावले आहे. पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्वं हरपले आहे, अशी शब्दात अनेक मान्यवरांनी त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
Mar 29, 2023, 01:47 PM ISTGirish Bapat Passed Away : संघ स्वयंसेवक, नगरसेवक ते खासदार! फोटो अल्बममधून पाहा गिरीश बापटांचा राजकीय प्रवास
Girish Bapat unseen photos : पुण्यातील स्थानिक राजकारणात दबदबा असणारे गिरीश बापट आज आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांचा राजकीय प्रवास हा अनेकांना थक्क करणारा आहे...
Mar 29, 2023, 01:25 PM IST
Girish Bapat Passed Away: पुण्याच्या राजकारणातील 'चाणक्य' हरपला, गिरीश बापट यांचं निधन
Girish Bapat passed away: पुण्याचे खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचं बुधवारी निधन झालं. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालवली होती. त्यांच्यावर दीनानाथ हॉस्पिटलमध्ये उपचार होते. सकाळपासून त्यांची प्रकृती अधिकच ढासळली होती. उपचार सुरू असताना गिरीश बापट यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पुणे महापालिकेत नगरसेवक ते खासदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे.
Mar 29, 2023, 12:34 PM ISTGirish Bapat Health Updates: पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक
Girish Bapat Health Updates: पुण्याचे खासदार आणि भाजप नेते गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. बुधवारी सकाळपासून त्यांची प्रकृती अधिकच ढासळली असून परिस्थिती चिंताजनक आहे.
Mar 29, 2023, 11:41 AM ISTKedar Jadhav Father : बेपत्ता झाल्याच्या काही तासांनंतर केदार जाधवचे वडील सापडले
Kedar Jadhav Father : सोमवारी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधव याचे वडील बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आणि अनेकांनाच धक्का बसला. ज्यानंतर आता समोर आलेल्या माहितीनुसार या खेळाडूचे वडील सापडले आहेत
Mar 28, 2023, 07:16 AM ISTKedar Jadhav: क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील पुण्यातून बेपत्ता; पोलीस अॅक्शन मोडवर!
Kedar Jadhav Pune News: केदार जाधव याचे वडील (Kedar Jadhav's father) महादेव जाधव हे पुण्यातून (Pune News) बेपत्ता झाल्याने जाधव परिवारावर संकट कोसळलंय. महादेव जाधव (Mahadev Jadhav) यांनी आज सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी रिक्षा घेऊन गेले होते.
Mar 27, 2023, 07:41 PM ISTPune Crime : मित्रासोबत लग्न लावण्याचे आश्वासन अन् 50 हजारांना सौदा; पुण्यातल्या मुलीची मध्य प्रदेशात विक्री
Pune Crime : पुण्यात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.
Mar 27, 2023, 05:34 PM ISTPune Crime : तू मार खाण्याचाच लायकीचा आहे... महिलांनी मारल्याचा अपमान जिव्हारी लागल्याने रिक्षाचालकाने स्वतःला संपवलं
Pune Crime : दोन दिवसांपूर्वी एका रिक्षाचालकाने धानोरी परिसरात असलेल्या एका खाणीत उडी मारून स्वतःला संपवले होते. त्यानंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी शेजारच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
Mar 27, 2023, 09:34 AM IST