pune news

शेतीसाठी काय पण...! 12.50 लाखांच्या गाडीने नांगरली शेती

Viral News : महिंद्राच्या थार या ऑफ-रोड गाडीने सर्वांनाच वेड लावलं आहे. पुण्यात एका शेतकऱ्याने चक्क साडेबारा लाखांच्या थार गाडीने शेत नांगरलं आहे. या नांगरणीसाठी जास्त खर्च आला असली तरी गाडीविषयी समाधानी असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.

Jun 13, 2023, 10:30 AM IST

आठवणींची शाळा भरते तेव्हा... 1954 ची SSC बॅचच्या Get- together चा Video पाहून तुम्हालाही आठवतील ते दिवस

Viral School Video : शाळेचे दिवस जेव्हाकेव्हा आठवतात तेव्हातेव्हा आपण त्या दिवसांना आठवून उगाचच एका वेगळ्या दुनियेत निघून जातो. तिथं जिवाभावाचे मित्रमैत्रिणी भेटतात आणि एकच कल्ला होतो.. 

 

Jun 12, 2023, 04:37 PM IST

'वारकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडून शिरण्याचा प्रयत्न केला म्हणून...'; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण!

Devendra Fadnavis, Alandi News: आळंदीत कोणत्याही प्रकारचा लाठीमार झाला नाही. तिथं झटापट आणि बाचाबाची झाल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis Alandi Incident) दिली आहे.

Jun 12, 2023, 12:06 AM IST

हिंदू - मुस्लीम ऐक्याचे दर्शन! हजरत अनगड शाह बाबा दर्ग्यात माऊलींची पालखी; गुरु शिष्य भेटीचा सोहळा

देहूतील अनगडशहा बाबा हे संत तुकाराम महाराजांचे शिष्य होते असे मानले जाते. गुरु शिष्य भेटीची ही पंरपंरा 350 वर्ष जुनी आहे. 

Jun 11, 2023, 08:03 PM IST

Ashadhi wari 2023: आळंदीत पालखी सोहळ्याला गालबोट, पोलिसांकडून वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार; पाहा Video

Alandi Pune News: आळंदीत वारकरी आणि पोलीसांमध्ये झटापट झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस आणि वारकरी आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र पुणे पोलिसांनी परिस्थिती संयमाने नियंत्रणात घेतल्याने कोणताही मोठा प्रकार घडला नाही.

Jun 11, 2023, 07:37 PM IST

'महाराष्ट्रात अस्वस्थ वातावरण, याला जबाबदार कोण आहे?', सुप्रिया सुळे यांचा थेट सवाल

Supriya Sule News :  राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला सवाल केला आहे. महाराष्ट्रात अस्वस्थ करणारे वातावरण आहे, मग याला जबाबदार कोण आहे? गृहमंत्रालयची जबाबदारी असते. राज्यात ज्या काही घटना होत आहेत, ते सगळे चिंताजनक आहे. 

Jun 11, 2023, 01:51 PM IST

Ashadhi Wari 2023: विठू नामाचा जयघोष... तुकाराम महाराजांच्या पालखीचा 338 वा प्रस्थान सोहळा संपन्न!

Tukaram Maharaj palakhi: माऊली नामाचा गजर...विठू नामाचा जयघोष... 

Jun 11, 2023, 12:39 AM IST

Pune News: एव्हरेस्टवीर स्वप्नील गरड यांचं निधन, पुणे पोलीस दलावर शोककळा; माऊंट एव्हरेस्ट सर केला पण...

Mountaineer Swapnil Gard passed away: एव्हरेस्ट (Mount Everest) सर केल्यानंतर स्वप्नील गरड यांच्या हातात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मात्र, काळाने घात केला...

Jun 8, 2023, 03:27 AM IST

Pune Koyta Gang: सासुरवाडीत आला आणि जीव गमावून बसला; दीड महिन्यानंतर जावयासह घडली भयानक घटना

Pune Koyta Gang: पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पसरली आहे. दुचाकी, रिक्षा आणि मोटारींची तोडफोड करण्यात आलेय. पोलिस तपास सुरु आहे. 

Jun 5, 2023, 12:12 AM IST

दिल्लीतील कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवणारा पुण्यातील फलक हटवला

Wrestlers Protest : राजधानी दिल्लीत गेल्या महिन्यापासून सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोनलाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरु आहे.  कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिबा दर्शवणारा फलक पुण्यात लावण्यात आला होता. मात्र, पुणे महापालिकेने शुक्रवारी रात्री काढला. 

Jun 3, 2023, 09:42 AM IST

Amol Kolhe: राष्ट्रवादी शिरुरमध्ये भाकरी फिरवणार? अजितदादांच्या गुगलीनंतर कोल्हे गॅसवर?

Ajit Pawar On Amol Kolhe: अमोल कोल्हेंच्या जागेवर आपण इच्छुक (NCP Candidate Lok Sabha) असल्याच्या चर्चांना खुद्द लांडे यांनीच दुजोरा दिला. त्यात आता अजित पवारांनीही (Ajit Pawar) शिरुरवरुन गुगली टाकलीय. त्यामुळे आता चर्चेला उधाण आलंय.

Jun 2, 2023, 09:23 PM IST

PMO कार्यालयातून सिक्रेट मिशनवर आलोय; पुण्यात तोतयाचा दावा, पोलिसांना 'त्या' कृतीवरुन संशय अन् बिंग फुटले

Pune Fake IAS Officer: पुणे पोलिसांनी तोतया आयएएस अधिकाऱ्याला अटक केली आहे. पीएमओ कार्यालयाकडून आल्याचा दावा त्याने केला होता. 

May 31, 2023, 01:48 PM IST