Pune News : आजोबांची सटकली... जेष्ठ नागरिकाने केला 10 लाखांच्या साऊंड सिस्टीमचा चुराडा
Crime News : पुण्यातील आजोबांच्या या कृतीने सर्वांनाच धक्का बसला आहे. या सर्व प्रकाराची तक्रार दाखल झाल्यानंतर या जेष्ठ नागरिकाविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता या जेष्ठ नागरिकाविरोधात काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
Mar 10, 2023, 05:34 PM ISTPune News : साहेब, मी चाललोय म्हणाला अन्... हडपसर पोलीस ठाण्यातील 'तो' PSI गेला कुठे?
Pune News : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत असतानाच हा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी बेपत्ता झाल्याने सर्वांच्या चिंता वाढली आहे. अद्यापही अधिकाऱ्यासोबत कोणताही संपर्क न झाल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे
Mar 10, 2023, 12:22 PM ISTPune Crime:अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या चिमुकलीचा जन्मदात्या आईनेच घेतला नरडीचा घोट...
Pune Crime News : बॉयफ्रेंडच्या प्रेमात ही महिला वेडी झाली. मुलगा आणि घरदार सोडून ती बॉयफ्रेंडसह पुण्यात पळून आली. आपल्या तीन वर्षाच्या लहान मुलीला तिने सोबत आणले होते. मात्र, नंतर हीच मुलगी तिला तिच्या अनैतिक संबधात अडचण वाटू लागली.
Mar 8, 2023, 06:41 PM ISTPune News: लाल मातीतं पैलवानानं घेतला अखरेचा श्वास, पुण्यातील हृदयद्रावक घटना
Wrestler dies of sudden Heart Attack while doing his practice in pune
Mar 8, 2023, 06:25 PM ISTWomens Day : पुण्यात महिला दिनी घडली भयंकर घटना; सासूने सुनेसोबत केलं धक्कादायक कृत्य...पोलिसही हादरले
Womens Day : महिलांच्या कर्तुत्वाचा सन्मान करण्यासाठी महिला दिन साजरा केला जातो. सर्वत्र महिला दिन साजरा होत असताना एका महिलेनेच महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. या दोघी महिलांमध्ये सासू सुनेचे नाते आहे (Pune Crime News).
Mar 8, 2023, 04:22 PM ISTPune News : दादा पुणेकरांना वाचवा..काँग्रेस पदाधिकाऱ्याचे चंद्रकांत पाटील यांना पत्र
Chandrakant Patil : तुम्हाला पुणेकरांनी आमदार केले आहे त्यामुळे त्यांच्या बाबतीत दुजाभाव करू नका. आपण पुण्याचे पालकमंत्री आहात आणि गेल्या चार वर्षांपासून पुणेकर आहोत असा आमचा समज आहे. त्यामुळे आम्हाला यातून बाहेर काढा असे या पत्रात म्हटलं आहे
Mar 7, 2023, 11:02 AM ISTPune News : आंबे काढताना झाडावरुन पडली अन्... अॅम्ब्युलन्समध्येच गेला तरुणीचा जीव
Pune News : आळंदीमध्ये झालेल्या या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. रस्त्यावरच्या बेकादेशीर रहदारीमुळे 21 वर्षाच्या तरुणीला जीव गमावला आहे. तरुणीच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा रस्त्यावरच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे
Mar 7, 2023, 09:11 AM ISTKasba Results: पत्नीला CM करा सांगणाऱ्या बिचुकलेला किती मतं पडली पाहिलं का? दवेंनाही NOTA पेक्षा कमी मतं
Kasba Bypoll Election Results: कसब्यामध्ये मुख्य लढत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार विरुद्ध भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारामध्ये होती तरीही या मतदारसंघातून काही खास कायम चर्चेत राहणारे काही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
Mar 2, 2023, 03:56 PM ISTआता कळलं का Who is धंगेकर... कसबासह पुण्यात जल्लोष
Ravindra Dhangekar : कसबा पोटनिवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपच्या पारंपरिक मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत.
Mar 2, 2023, 03:52 PM ISTRavindra Dhangekar यांच्या विजयात 'या' दुचाकीचा वाटा मोठा
Pune Bypoll Election Result 2023 : कसबा पेठेतून अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झालेत. त्यांच्या विजयाने भाजपचा (BJP) बालेकिल्ला ढासळला आहे. या निवडणुकीत धंगेकरांना एकूण 73 हजार 194 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांना 62 हजार 244 मते मिळाली. धंगेकरांनी एकूण 10 हजार 950 मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
Mar 2, 2023, 03:42 PM ISTKasba Result: धंगेकरांच्या विजयानंतर राऊतांचा फडणवीसांना टोला! म्हणाले, "फडणवीसांना कळलं असेल की..."
Kasba Bypoll Result Sanjay Raut Slams BJP: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिल्ली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत खोचक शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Mar 2, 2023, 03:00 PM ISTPune Bypoll Election Results 2023: '...तर देशसुद्धा बाहेर पडायला वेळ लागणार नाही' कसबा विजयावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Kasba Chinchwad By Election Results 2023: कसबा पोटनिवडणुकीत भाजपला पराभव स्विकाराला लागला. यावर उद्धव ठाकरे यांनी भाजपाला जोरदार टोला लगावला आहे. भाजपविरोधी मतं वाढत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Mar 2, 2023, 02:12 PM ISTDevendra Fadnavis | नाना पटोले तुम्हाला कसब्याच आत्मचिंतन करावं लागेल - देवेंद्र फडणवीस
Pune Bypoll Election Results 2023 LIVE Updates Devendra Fadnavis Nana Patole
Mar 2, 2023, 01:45 PM ISTPune Bypoll Election Result | थोडी खुशी थोडा गम अशी परिस्थिती - अजित पवार
Pune Bypoll Election Results 2023 LIVE Updates Kasaba NCP Ajit Pawar
Mar 2, 2023, 01:40 PM ISTPune Bypoll Election Results 2023 LIVE Updates | कसब्यात 28 वर्षांनंतर भाजपचा पराभव
Pune Bypoll Election Results 2023 LIVE Updates Kasaba BJPs defeat in the town after 28 years
Mar 2, 2023, 01:35 PM IST