pune corporation

पुणेकरांसाठी गुडन्यूज ! सीरम इन्स्टिट्युट महापालिकेला लसींचा पुरवठा करण्यासाठी तयार

 कोरोनावरील लसीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटनं पुणे महापालिकेला लसींचा थेट पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे.

May 25, 2021, 07:05 PM IST

पुणेकरांचं नवं वर्ष 'कचराकोंडीत' सुरू

पुणेकरांचं नवं वर्ष 'कचराकोंडीत' सुरू

Jan 1, 2015, 02:44 PM IST

सावधानः परिसरात झाले डास, तुमच्यावर खटल्याचा फार्स!

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी.... तुमच्या घराच्या परिसरात जर डास असतील, तर थेट तुमच्यावर खटला दाखल होणार आहे. आणि आणि हा नुसताच इशारा नाही तर महापालिकेनं तशा प्रकारे दोन पुणेकरांवर कारवाईसुद्धा केली आहे.

Jul 24, 2013, 07:35 PM IST

पुण्यात मनसेला हादरा, विरोधी पक्षनेते पद गोत्यात

मुंबई महापालिकेतील दणक्यानंतर आता पुण्यातही मनसेला जोरदार धक्का बसलाय. पुणे पालिकेत नगरसेविकेने वयाचा खोटा दाखला दिल्याने तिचे पद रद्द करण्याचा निर्णय पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे पालिकेतील मनसेचे पक्षीय बलाबल कमी होणार आहे. याचा फटका विरोधी पक्षनेते पदावर होण्याची शक्यता आहे.

Mar 14, 2013, 04:27 PM IST

राष्ट्रवादीचे सव्वा-सव्वा वर्षांसाठी महापौरपद

पुण्याचे महापौरपद चार जणांना सव्वा-सव्वा वर्षांसाठी देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसनं तसा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत गटबाजीला उधाण येण्याची शक्यता असल्याने सव्वा-सव्वा वर्षांची संधी देण्याची कल्पना पुढे आल्याची चर्चा आहे.

Mar 8, 2012, 08:32 PM IST

मनसेचा पुण्यात विरोधकाचा दावा

पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदावर मनसेनं दावा सांगितला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप-आरपीआय गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुतीला मनसे दे धक्का देणार का, याची उत्सुकता आहे.

Feb 23, 2012, 11:05 AM IST

इन्कम टॅक्स भरण्यात कोट्यावधींचा '४२०'पणा

मिळकतकरापोटी तब्बल 420 कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी चोवीस हजार निवासी मिळकतदारांकडे 185 कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीची रक्कम दरवर्षी वाढतच असून ती वसूल करावी, अशी मागणी पुणे नागरिक संघटनेने एका पत्रकाद्वारे आयुक्तांकडे केली आहे.

Oct 2, 2011, 01:36 PM IST