pullups

एका मिनीटात ६२ पूलअप्स, सोलापूरच्या आदर्श भोसलेचा विक्रम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 21, 2017, 05:19 PM IST

मिनिटाभरात ६२ पुलअप्स काढून आदर्श भोसलेंची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

  केवळ सिक्स अ‍ॅब्स कमावण्यासाठी नव्हे तर फीटनेस वाढवण्यासाठी पुलअप्स हा फायदेशीर व्यायाम प्रकार आहे. या व्यायामामुळे फीटनेस सुधारण्यास मदत मिळते. याकरिता जीम, व्यायामशाळा यांची गरज नसते. मात्र योग्य  मार्गदर्शन आवश्यक आहे.  

Dec 21, 2017, 03:48 PM IST