psychology

महिलेचा चेहरा की पक्षी; पहिल्या नजरेत काय दिसलं? फोटो उलगडेल व्यक्तिमत्व

महिलेचा चेहरा की पक्षी; पहिल्या नजरेत काय दिसलं? फोटो उलगडेल व्यक्तिमत्व

Jan 21, 2025, 02:45 PM IST

काळे कपडे जास्त परिधान करणाऱ्या लोकांच्या डोक्यात नेमकं काय सुरु असतं?

काळे कपडे जास्त परिधान करणाऱ्या लोकांच्या डोक्यात नेमकं काय सुरु असतं?

Jan 7, 2025, 06:42 PM IST

सायकोलॉजीच्या 'या' 5 टिप्स, समोरच्याच्या मनातलं झटक्यात जाणून घ्याल

तुम्हालाही अनेकदा प्रश्न पडतात का की समोरच्या व्यक्तीच्या मनात काय सुरु असेल. तुम्हाला ते जाणून घेण्याची खूप इच्छा असते पण ते कसं जाणून घ्यायचं हे सुचत नाही. अशात आज आपण अशा काही टिप्स जाणून घेणार आहोत ज्यानं तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मनात काय सुरु आहे हे जाणून घेऊ शकतात. 

Sep 1, 2024, 05:16 PM IST

तुमची मुलं डिप्रेशनमध्ये तर नाही ना? डिप्रेशनमध्ये म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे

Symptoms of Depression : हल्लीच्या लहान मुलांमध्ये चिडचिड, राग येणे या गोष्टी सहज दिसून येतात. या स्वभावामुळे अनेक मुलं डिप्रेशनमध्येही जातात. पण नेमकं हे डिप्रेशनमध्ये आहे तरी काय? 

Mar 18, 2024, 05:15 PM IST

'हा' आहे जगातील सर्वात अवघड कोर्स, डिग्री मिळवली की लाईफ सेट समजा!

Toughest Courses in World: ऑक्सफर्ड रॉयल अकादमीने जगातील 10 सर्वात कठीण विषयांमधील पदवीची क्रमवारी जाहीर केली आहे. या अवघड विषयांमध्ये एरोस्पेस इंजिनीअरिंग हा अभ्यासक्रम प्रथम क्रमांकावर  आहे. 

Oct 16, 2023, 01:37 PM IST

A का B? कुठला चेहरा दिसतोय अधिक हसरा; या निरीक्षणावरून जाणून घ्या तुमचं व्यक्तिमत्त्वं

Personality Test: आपल्या आपलं व्यक्तिमत्त्वं कसं आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता ही असतेच. त्यातून आपल्याला काही चित्रांवरूही त्याची प्रचिती येते. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

Oct 8, 2023, 06:40 PM IST

स्त्री, नदी, होडी की पूल? पहिल्यांदा काय दिसलं; जाणून घ्या तुमचं व्यक्तिमत्त्वं

Personality Test: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे पर्सनॅलिटी टेस्टची. त्यामुळे आपणही फारच उत्सुक असतो अशा काही कोड्यांमधून आपली पर्सनॅलिटी जाणून घेण्यासाठी. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Oct 1, 2023, 08:57 PM IST

का असतो लिफ्टमध्ये आरसा? मानसशास्त्राशी संबंधित आहे कारण

बहुसंख्य लोक आरसाचा वापर केस विंचरण्यासाठी आणि मेकप करण्यासाठी करतात. पण लिफ्टमध्ये आरसा असण्याचं वेगळं कारण आहे

May 15, 2023, 10:31 PM IST

Personality Test: आता चेहऱ्याचा आकार सांगेल तुमचं खरं व्यक्तिमत्व..लगेचच ट्राय करा आणि पाहा.

फेस रिडींग (FACE READING) एक्सपर्टच्या (EXPERT) म्हणण्यानुसार  व्यक्तीच्या चेहऱ्याच्या आकारावरून बेसिक व्यक्तिमत्व (PERSONALITY) आणि आयुष्याकडे पाहण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजू शकतो .

Oct 1, 2022, 05:24 PM IST
Goshta Manachi On Apyashchi Bhiti And Manashastra With Dr Shubhangi Parkar 14th Jan 2019 PT18M28S

गोष्ट मनाची | अपयशाची भीती आणि मानसशास्त्र

गोष्ट मनाची | अपयशाची भीती आणि मानसशास्त्र

Jan 14, 2019, 04:55 PM IST

स्वप्नात दिसणार्‍या या '9' गोष्टी देतात खास संकेत

तुमच्या मनात काय चालालय आणि त्याचं भविष्य काय असेल याचे अनेकदा आपल्याला कळत नकळत संकेत मिळत असतात. 

Jul 9, 2018, 06:44 PM IST

जाणून घ्या किती आहे तुमचे मानसिक वय

मुंबई : प्रत्येकाला त्याचे वय हे माहीत असते.

Feb 21, 2016, 04:42 PM IST

लेखक बनतात मोठ्या प्रमाणावर स्किझोफ्रेनियाचे रुग्ण

मानसिक आजारांवर संशोधन करणाऱ्या संशोधकांच्या असं लक्षात आलंय, की लेखन करणाऱ्या व्यक्तींना इतर काम करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत मानसिक आजारांवर जास्त प्रमाणात उपचार करावा लागतो. या अध्ययनामुळे लेखन आणि स्किझोफ्रेनियातील परस्पर संबंधातील अभ्यास करण्यात आलाय.

Oct 20, 2012, 10:04 AM IST

कामुक जाहिरातीतील स्त्रिया बिघडवतात दृष्टीकोन

कामुक जाहिरातींमध्ये दिसणाऱ्या स्त्रियांकडेही एक उपभोग्य वस्तू म्हणूनच पाहिलं जातं, असा शोध नव्या संशोधनात लागला आहे. सायक्लॉजिकल सायंस जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लेखात यासंबंधी विवरण केलं आहे.

May 18, 2012, 09:53 AM IST