promo

आयपीएल फायनल फिक्स? हा व्हिडिओ होतोय व्हायरल

आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये धोनीच्या चेन्नईनं हैदराबादचा पराभव करत फायनल गाठली.

May 24, 2018, 08:39 PM IST

बिग बॉस मराठीचा अफलातून प्रोमो

बिग बॉस शो मराठीत येणार म्हटल्यावर होस्ट कोण करणार ही चर्चा रंगली. 

Mar 20, 2018, 02:55 PM IST

झी 24 तासचा दणका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 21, 2017, 04:17 PM IST

बोगस इंग्लिश मीडियमची लाज काढणारा सिनेमा मराठीत येतोय...

अशामुळे नेमकी काय परिस्थिती निर्माण होते, याचं वास्तव 'घुमा' या मराठी सिनेमात असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Sep 9, 2017, 01:10 PM IST

श्वेता बासू प्रसादची पुन्हा छोट्या पडद्यावर एन्ट्री...

छोट्या पडद्यावर 'कहानी घर घर की' या कार्यक्रमातून प्रेक्षकांची लाडकी बनलेली अभिनेत्री श्वेता बासू प्रसाद पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एन्ट्री करतेय. 

Sep 10, 2016, 07:44 PM IST

बिग बॉस 10 च्या प्रोमोत सलमान अंतराळवीर

बिग बॉसच्या दहाव्या सिझनचा प्रोमो लॉन्च करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये सलमान खान अंतराळवीर दाखवण्यात आला आहे.

Aug 27, 2016, 07:27 PM IST

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा XXX3 प्रोमो रिलीज

हॉलिवूडमध्ये पदार्पण करत असलेली बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या...

Jul 20, 2016, 02:05 PM IST

सैराटचा प्रोमो येणार तरी कधी?

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटने वेगळा पायंडा चित्रपट सृष्टीत आणला आहे, कोणताही सिनेमा रिलीज होण्याआधी त्याचं टीझर रिलीज होतो.

Apr 18, 2016, 07:23 PM IST

VIDEO : 'बिग बॉस'मध्ये यंदा, तुम्हीही सहभागी होऊ शकता!

लोकप्रिय रिअॅलिटी कार्यक्रम 'बिग बॉस'च्या यंदाच्या म्हणजेच दहाव्या सीझनमध्ये तुम्हीही सहभागी होऊ शकता. कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी यासाठी लोकांची ऑडिशनही सुरू केलंय. 

Apr 5, 2016, 01:13 PM IST

पाहा, महाराष्ट्राचा फेवरेट कोण? एक झलक

महाराष्ट्राचा फेवरीट कोण?, या हा कार्यक्रम झी टॉकीज घेऊन येत आहे, या कार्यक्रमात धमाल मस्ती आहे, पोट धरून हसवणारी कॉमेडी आहे.

Dec 14, 2015, 07:50 PM IST

व्हिडिओ : बोल्ड सीन्स-डायलॉगसहित 'हेट स्टोरी ३'चा हा तिसरा प्रोमो

हॉट आणि सेक्सी प्रोमोमधून - गाण्यांमधून वातावरण गरम करणाऱ्या 'हेट स्टोरी ३' या सिनेमाचा आणखी एक डायलॉग प्रोमो प्रदर्शित करण्यात आलाय. 

Nov 24, 2015, 11:22 AM IST

व्हिडिओ : 'बिग बॉस9'च्या दुसऱ्या प्रोमोत सलमानचा 'डबल ट्रबल'!

टीव्ही रिअॅलिटी शो 'बिग बॉस ९'चा दुसरा प्रोमा प्रदर्शित करण्यात आलाय. या प्रोमोमध्ये सलमान खान सहभागी स्पर्धकांच्या 'डबल ट्रबल'ची झलक दाखवताना दिसतोय. 

Sep 11, 2015, 05:57 PM IST