पाहा, महाराष्ट्राचा फेवरेट कोण? एक झलक

महाराष्ट्राचा फेवरीट कोण?, या हा कार्यक्रम झी टॉकीज घेऊन येत आहे, या कार्यक्रमात धमाल मस्ती आहे, पोट धरून हसवणारी कॉमेडी आहे.

Updated: Dec 14, 2015, 07:50 PM IST
पाहा, महाराष्ट्राचा फेवरेट कोण? एक झलक title=

मुंबई : महाराष्ट्राचा फेवरीट कोण?, या हा कार्यक्रम झी टॉकीज घेऊन येत आहे, या कार्यक्रमात धमाल मस्ती आहे, पोट धरून हसवणारी कॉमेडी आहे.

(व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

राजकारण ते बॉलीवूडपर्यंतच्या विषयांवर हास्य जोपासलंय, या कार्यक्रमाची झलक आतापासून नेटीझन्समध्ये लोकप्रिय होत आहे.

अगदी शरद पवारांपासून रामदास आठवले, तर राज ठाकरे या सर्वांचं पात्र यात साकारण्यात आलं आहे. हा कार्यक्रम झी टॉकीजवर २० डिसेंबर रोजी, संध्याकाळी सात वाजता प्रसारीत होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.