बिग बॉस 10 च्या प्रोमोत सलमान अंतराळवीर

बिग बॉसच्या दहाव्या सिझनचा प्रोमो लॉन्च करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये सलमान खान अंतराळवीर दाखवण्यात आला आहे.

Updated: Aug 27, 2016, 07:27 PM IST
बिग बॉस 10 च्या प्रोमोत सलमान अंतराळवीर title=

मुंबई : बिग बॉसच्या दहाव्या सिझनचा प्रोमो लॉन्च करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये सलमान खान अंतराळवीर दाखवण्यात आला आहे. याच वर्षी हा नवा सिझन सुरु होणार असला तरी नक्की किती तारखेला बिग बॉस सुरू होईल हे मात्र अजूनही निश्चित झालेलं नाही. 

पाहा बिग बॉस 10 चा प्रोमो