promo

'सुपर हॉट सनी मॉर्निग' | सनी दाखवणार व्यायाम प्रकार

सनी लियोनच्या सुडौल बांध्यावर अनेकांच्या नजरा सतत खिळलेल्या असतात, म्हणूनच की काय पॉर्न स्टार असूनही सनी लियॉन लोकप्रिय आहे. सनी लियौन आता आपल्या चाहत्यांनाही आरोग्यदायी व्हिडीओ बनवण्याची प्रेरणा देत आहे. 

Aug 21, 2015, 08:04 PM IST

संघर्षाला हवी साथ

संघर्षाला हवी साथ

Jul 16, 2015, 12:53 PM IST

पाहा 'शटर' मराठी सिनेमाचा प्रोमो

शटर या मराठी सिनेमाचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Jun 24, 2015, 02:25 PM IST

पाहा 'एलिझाबेथ एकादशी' चित्रपटाचा प्रोमो

एलिझाबेथ एकादशी या मराठी चित्रपटाचा प्रोमो आला आहे. एलिझाबेथ एकादशी म्हणजे काय असा प्रश्न सर्वांनाच पडतो, निदान प्रोमो पाहून तरी काही तर्क काढता येतो का पाहा? प्रोमो पाहिल्यावरून एलिझाबेथ एकादशी हा दर्जेदार चित्रपट असल्याचं दिसतंय.

Oct 27, 2014, 01:10 PM IST

पाहा `फग्ली` चित्रपटाचा प्रोमो

`फग्ली` हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Apr 8, 2014, 01:33 PM IST