महागड्या कच्च्या तेलामुळे पेट्रोल-डिझेल भडकलं!
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती ६८ डॉलर प्रति बॅरलपेक्षाही वर गेल्यात. त्यामुळे घरगुती बाजारातरही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्यात.
Jan 11, 2018, 09:08 AM ISTसोने चांदीत वाढ, जाणून घ्या काय आहेत आताचे दर
चांदी आणि सोन्याच्या दरात अगदी थोड्याशा प्रमाणात वाढ झाली आहे.
Jan 9, 2018, 06:35 PM ISTमोटोरोलाच्या या फोनच्या किंमतीमध्ये कपात
मोटोरोलानं त्यांच्या मोटो G5S प्लस या स्मार्टफोनच्या किंमतीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jan 2, 2018, 10:39 PM IST'थर्टी फर्स्ट'च्या निमित्तानं हुरड्याचाही भाव वधारला!
औरंगाबादेत हुरड्याला काजूचा भाव आला आहे, एक किलो हुरड्यासाठी आता तब्बल ६०० रुपये मोजावे लागत आहेत.
Dec 30, 2017, 09:24 PM ISTएवढं असणार मुंबईतल्या एसी लोकलचं तिकीट
मुंबईमध्ये पहिली एसी लोकल आज धावली आहे.
Dec 25, 2017, 09:45 PM ISTएवढं असणार मुंबईतल्या एसी लोकलचं तिकीट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 25, 2017, 09:00 PM ISTनवीन वर्षात Jio ग्राहकांना देणार सर्वात मोठा झटका
सर्वात स्वस्त टॅरिफ प्लन देणारी रिलायन्स जिओ कंपनी नवीन वर्षात ग्राहकांना देणार झटका....
Dec 13, 2017, 01:41 PM IST'वोल्वो'ची लग्झरी कार भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत...
वोल्वोची बहुप्रतिक्षित 'वोल्वो एक्ससी ६०' ही लक्झरी कार भारतात अखेर लॉन्च झालीय.
Dec 12, 2017, 05:22 PM ISTजीएसटी घटला, पण वस्तुंच्या किंमती वाढल्या
जीएसटी घटला, पण वस्तुंच्या किंमती वाढल्या
Dec 6, 2017, 10:00 PM ISTमहिंद्रा XUV500 भारतात लॉन्च
महिंद्राची XUV500 ही गाडी भारतामध्ये लॉन्च झाली आहे.
Dec 5, 2017, 08:55 PM ISTसोन्याच्या दरांमध्ये मोठी घसरण
सोन्याच्या दरांमध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळाली.
Dec 4, 2017, 06:19 PM ISTसोन्याचे भाव वाढले, चांदीचे घसरले
लागोपाठ दोन दिवस सोन्याचे भाव पडले होते.
Dec 2, 2017, 09:22 PM ISTपाच ते सात हजार रुपयांपर्यंतचे जबरदस्त स्मार्टफोन
मागच्या काही दिवसांमध्ये लॉन्च झालेल्या स्मार्टफोननी बाजाराचं सगळंच गणित बदलून टाकलं आहे.
Dec 1, 2017, 09:53 PM ISTटोमॅटो खातोय भाव!
राज्यात सध्या टोमॅटोची आवक कमी झाल्यानं भाव वाढलेत... महानगरात टोमॅटो शंभरीपार गेलाय... भारतातच नव्हे तर पाकिस्तानलाही निर्यात करणाऱ्या नाशिक जिल्ह्यात ६० ते ८० रुपये किलो भाव सर्वसामान्यांना मिळत असल्यानं जेवणाला चव देणारा टोमॅटो चांगलाच भाव खाऊन जातोय.
Dec 1, 2017, 09:44 PM ISTनाशिक | कांद्यांच्या भावामध्ये घसरण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 30, 2017, 06:53 PM IST