president election 2022

द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यामागे काय कारण? पाहा PM मोदी काय म्हणाले...

जेव्हा द्रौपदी मुर्मू यांनी विचारलं, मी राष्ट्रपतीपदासाठी लायक आहे का? पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय दिलं उत्तर

Jul 18, 2022, 10:34 AM IST

President Election 2022: NDA उमेदवाराचा ऐतिहासिक विजय निश्चित, पाहा काय आहे विजयाचं गणित

राष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे.

Jul 17, 2022, 04:34 PM IST

NDA उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना आणखी एका पक्षाचा पाठिंबा, पाहा कोणाचं पारडं जड

एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा वाढत असून त्याचा विजय आता निश्चित मानला जात आहे.

Jul 11, 2022, 10:25 PM IST

जेव्हा द्रौपदी मुर्मू यांनी विचारलं, मी राष्ट्रपतीपदासाठी लायक आहे का? पाहा मोदींनी काय दिलं उत्तर

द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा करत पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

Jul 6, 2022, 03:02 PM IST

President Election 2022: महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तनानंतर ममता बनर्जींचं मोठं वक्तव्य, विरोधकांचा आत्मविश्वास ढासळला?

ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे.

Jul 2, 2022, 03:03 PM IST

President Election : भाजपकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची घोषणा

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी कोण असेल एनडीएच्या उमेदवार?

Jun 21, 2022, 10:11 PM IST

President Election: विरोधकांकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची घोषणा

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांचा उमेदवार ठरला.

Jun 21, 2022, 06:40 PM IST

President Election : विरोधकांना पुन्हा झटका, आता या नेत्याने दिला निवडणूक लढवण्यास नकार

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि विरोधकांना आणखी एक झटका बसला आहे. 

Jun 20, 2022, 07:22 PM IST

President Election 2022: शरद पवार यांच्यानंतर या नेत्याचा ही राष्ट्रपतीपदासाठी नकार

राष्ट्रपतीपदासाठी आणखी एका नेत्याचा नकार.

Jun 18, 2022, 04:03 PM IST

President Election 2022: राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मतांचे गणित बिघडू शकते भाजपचा खेळ! विरोधकांचा वरचष्मा जाणून घ्या

President Election 2022: राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होणार आहे. आतापर्यंत भाजप किंवा काँग्रेसने आपला उमेदवार दिलेला नाही. मात्र, जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे.

Jun 18, 2022, 10:39 AM IST

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत ही नावे आघाडीवर, या दिग्गजांचाही यादीत समावेश

President Election 2022:  राष्ट्रपती निवडणुकीची जोरदार चुरस निर्माण झाली आहे. बुधवारी विरोधकांची दिल्लीत बैठक झाली, ज्यामध्ये उमेदवाराच्या नावावर चर्चा झाली. 

Jun 16, 2022, 07:43 AM IST

President Election: शरद पवार यांनी नकार दिल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी सूचवली ही 2 नावे

विरोधी पक्षाकडून एकच उमेदवार देण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांना बैठकीला बोलवले होते.

Jun 15, 2022, 07:02 PM IST

शरद पवारांनी नकार दिल्यानंतर कोण असणार राष्ट्रपतीपदाचा उमेदवार, ही नावे चर्चेत

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपण राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Jun 14, 2022, 08:03 PM IST

President Election : राष्ट्रपती 25 जुलैला शपथ का घेतात? कशी वेगळी असते ही निवडणूक

राष्ट्रपतीपदाची निवडणूक लवकरच पार पडणार आहे. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी तयारी सुरु केली आहे.

Jun 14, 2022, 07:24 PM IST