रोजचा खाण्याचा खर्च कमी करुन फक्त 'इतके' गुंतवा, मॅच्युरिटीवर मिळेल 54 लाखांची रक्कम
LIC Jeevan Labh: ही पॉलिसी 8 ते 59 वयोगटातील व्यक्तींसाठी उपलब्ध आहे. उदाहरणार्थ, 25 वर्षांच्या व्यक्तीने जीवन लाभ पॉलिसी घेतल्यास, त्याला मासिक गुंतवणूक म्हणून 7,572 रुपये किंवा दररोजा 252 रुपये द्यावे लागतील.
Aug 8, 2023, 03:08 PM ISTतुमचं ड्रायव्हिंग कसं आहे, जपून गाडी चालवता की बेफाम?
आता तुम्ही गाडी कशी चालवता आणि किती चालवता यावर तुमच्या विम्याचा प्रिमियम निश्चित होणार आहे.
Jul 6, 2022, 11:07 PM ISTपोस्ट ऑफिस देत आहे करोडपती होण्याची संधी! या योजनेत गुंतवा फक्त 417 रुपये
Post Office Scheme : पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड तुम्हाला करोडपती बनण्याची संधी देतो. तुम्हाला या खात्यात दररोज फक्त 417 रुपये गुंतवावे लागतील.
Dec 13, 2021, 11:37 AM ISTशेतकऱ्यांना आयुष्यभर मिळणार 3000 रुपये पेंशन; फक्त करावे लागणार हे काम
पंतप्रधान किसान मानधन योजनेअंतर्गत देशातील लहान-सिमांत शेतकऱ्यांना म्हातारपणात मदत म्हणून महिन्याला 3000 हजार रुपयांची रक्कम मिळू शकते
Oct 10, 2021, 02:46 PM ISTLIC scheme | जमा करा फक्त 121 रुपये, मुलीच्या लग्नासाठी LIC देणार 27 लाख
तुमच्या लाडक्या मुलीच्या लग्नासाठी LIC ने नवीन स्किम सुरू केली आहे. LIC कन्यादान पॉलिसी (LIC Kanyadan Policy)सब्सक्राइब केल्यानंतर मुलीच्या लग्नाच्या खर्चाचे नियोजन करणे सोपे होणार आहे.
Sep 2, 2021, 11:07 AM ISTकोरोना काळात हेल्थ इन्शुरन्सबद्दलची चिंता मिटली; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
Health Insurance: कोरोना महामारी दरम्यान, आरोग्य विम्याबाबत चांगली माहिती समोर आली आहे.
May 27, 2021, 05:23 PM ISTलॉकडाऊनमुळे पगार कमी झाला तरी टेन्शन घेऊ नका; EPF खात्यातूनही भरता येणार LIC चा प्रीमियम
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
May 20, 2021, 04:58 PM ISTअवघ्या ४९ पैशांमध्ये लाखोंचा विमा; भारतीय रेल्वेची नवी योजना
अशा प्रकारे मिळेल हा विमा...
Feb 11, 2020, 09:35 AM ISTऍमेझॉनने 36 तासांत विकले 750 करोड रुपयांचे मोबाइल फोन
29 सप्टेंबरपासून सुरू झाला सेल
Sep 30, 2019, 08:43 AM ISTविम्याच्या हफ्त्याची रक्कम वाढणार
मोटार, दुचाकी आणि आरोग्य विम्याचा हप्ता १ एप्रिलपासून वाढणार आहे.
Mar 26, 2017, 10:24 PM ISTखुशखबर! रेल्वे प्रवाशांना देणार 10 लाखांचा विमा
नवी दिल्लीः रेल्वेने प्रवाशांसाठी 10 लाखांचं विमा करण्याचा निर्णय घेतला आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर तिकीट बुकींग करणाऱ्यांना एक रुपयात 10 लाखांच्या अपघाती विमा कवच असणार आहे. अपघात झाल्यास प्रवाशांसाठी हा विमा असणार आहे.
Jul 28, 2016, 12:57 PM ISTसॅमसंगच्या नव्या फोनमध्ये 256 जीबी इंटरनल मेमरी
येत्या काही महिन्यांमध्ये जर तुम्ही सॅमसंगचा प्रिमियम स्मार्ट फोन घेणार असाल तर कंपनीनं तुम्हाला एक खुशखबर दिली आहे.
Feb 26, 2016, 11:06 AM ISTआलिशान गाडीत सुरू होतं चालतं-फिरतं गर्भलिंग चाचणी सेंटर!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2015, 09:03 PM IST