प्रेग्नंन्सी नंतर वाढलेलं पोट कमी करायचंय? मग फॉलो करा 'या' 5 टिप्स
How To Reduce Belly Fat After Pregnancy in Marathi: गरोदरपणानंतर वाढलेले पोट कसं कमी कराल? 5 टिप्स येतील कामी. बाळंतपणानंतर वजन कमी करण्यासाठी महिलेला खूप मेहनत करावी लागते. परंतु 5 टिप्स वापरून तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता तसेच वाढलेलं पोट देखील कमी करू शकता.
Jan 21, 2025, 06:35 PM IST'मानसिकदृष्ट्या दुर्बल महिलांना माता होण्याचा अधिकार नाही का?' मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटलं? जाणून घ्या!
Mentally challenged Womens Pregnancy: एका महिलेचा 21 आठवड्यांचा गर्भ वैद्यकीयदृष्ट्या संपुष्टात आणण्याची परवानगी मागण्यात आली होती.
Jan 8, 2025, 06:41 PM IST'या' गावातील महिला वयाच्या नव्वदीतही दिसतात सौंदर्यवती! जगाच्या पाठीवर कुठे आहे हे गाव?
Worlds Most Beautiful Women : जगाच्या पाठीवर असं एक ठिकाणी आहे, इथल्या महिल्या नव्वदीतही तरुण दिसतात. त्यांचं सौंदर्य पाहून त्यांचा वयाचा अंदाजच तुम्ही लावू शकत नाही. एवढंच नाही तर या गावातील महिला 150 वर्षेही जगतात असा दावा करण्यात आलंय.
Dec 19, 2024, 09:48 PM ISTप्रेग्नंसीनंतर पोट सुटलं! तर फॉलो करा 'या' 5 टिप्स
प्रेग्नंसीनंतर महिलांच्या शरिरात खूप बदल होतात. त्यापैकी एक म्हणजे पोट सुटनं. आता तुम्ही या 5 पद्धतीनं पोटं आत घेऊ शकतात. काही दिवसातच कमी होईल चरबी...
Nov 10, 2024, 03:34 PM ISTगरोदरपणात 'ही' अभिनेत्री खातेय गोमूत्र आणि शेणापासून बनवलेले तूप, सांगितले फायदेही
Sonnalli Seygall: प्यार का पंचनामा अभिनेत्री सध्या नऊ महिन्याची गरोदर आहे. अशा परिस्थितीत ती तिच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेत आहे.
Nov 9, 2024, 11:19 AM ISTरात्री डाव्या कुशीवर का झोपावं?
Sep 19, 2024, 08:10 PM ISTPeriods दरम्यान महिला Pregnant होऊ शकतात? 90% लोकांना ही गोष्ट माहितच नाही
मासिक पाळीदरम्यान संबंध ठेवल्यास गर्भवती राहण्याची शक्यता कमी असते. पण ते अशक्य नाही. हे कसं शक्य आहे आणि अशावेळी काय कराल?
Sep 14, 2024, 09:49 AM ISTगरोदरपणात 'हे' पदार्थ खाणं टाळा, अन्यथा होऊ शकतो गर्भपात
बाळ पोटात असताना आई होणाऱ्या महिलेला तिच्या आहाराकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
Sep 6, 2024, 08:34 PM IST7 महिन्यांची गरोदर... ऑल्मिपिकमध्ये तरीही सहभाग, कोण आहे हे ऍथलीट जिची होती सगळीकडे चर्चा
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. यामध्ये एका 7 महिन्याच्या गरोदर महिलेने सहभाग घेतला आहे. सध्या सगळीकडे तिचीच चर्चा आहे.
Jul 31, 2024, 06:39 AM ISTकेवळ पत्नी नव्हे, पतीसुद्धा होतो 'गर्भवती!' Sympathetic Pregnancy म्हणजे नेमकं काय?
पत्नी गरोदर असेल तर काही पुरुषांना देखील गरोदरपणाचे लक्षणे जाणवतात. मेडिकल टर्ममध्ये सिम्पथेटिक प्रेग्नेन्सी म्हटलं जातं. काय आहे याचा अर्थ?
Jul 23, 2024, 05:47 PM ISTगरोदरपणात महिलांनी किती चहा प्यावा? तज्ञांकडून जाणून घ्या
चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन आढळते. त्यामुळे महिलांनी गरोदरपणात कॅफीनचे सेवन मर्यादित करावे. महिलांनी गरोदरपणात किती चहा प्यावा? तज्ञांकडून जाणून घेऊया.
Jul 21, 2024, 07:42 PM ISTगर्भधारणेची भीती वाटतेय? हा आहे एक प्रकारचा मानसिक आजार
गर्भधारणेची भीती वाटतेय? हा आहे एक प्रकारचा मानसिक आजार
Jul 20, 2024, 11:03 AM ISTMiscarriage नंतर किती दिवसांनी पुन्हा प्रयत्न करावेत? 'या' गोष्टींची घ्या काळजी
Pregnancy After Miscarriage : गर्भपातानंतर तुम्ही पुन्हा मूल जन्माला घालण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. चला, गर्भपात झाल्यानंतर किती दिवसांनी गर्भधारणा करावी हे डॉक्टरांकडून जाणून घेऊया?
Jul 19, 2024, 05:49 PM ISTZika Virus: गर्भवती महिलांना झिका व्हायरसचा धोका कितपत? आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं, कशी घ्यावी काळजी!
Zika Virus: गर्भवती महिलांना आणि लहान मुलांना झिका व्हायरसचा कितपत धोका आहे याची माहिती आरोग्य तज्ज्ञांनी दिली आहे. जाणून घेऊया यावेळी तज्ज्ञ काय म्हणाले आहेत?
Jul 9, 2024, 04:56 PM ISTसंतापजनक! गर्भवती माता, बालकांना देण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहारात आढळला मृत साप
Sangli News : पाल, झुरळ आणि त्यानंतर आता साप... पोषण आहाराच्या बाबतीत अशी हेळसांड का होतेय? नेमकं प्रकरण आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर वृत्त...
Jul 3, 2024, 08:48 AM IST