power cut

कितीही तास लाईट नसली तरी फ्रीजमधील पदार्थ होणार नाहीत खराब, करा फक्त 'हे' काम

पण तुम्ही लाईट गेली तरी फ्रिजमधील अन्न खऱाब होणार नाही याची काळजी घेऊ शकता. यासाठी नेमकं काय करायचं हे जाणून घ्या. 

 

Jun 20, 2024, 07:19 PM IST

...तर दारात जनावर बांधायला लावीन; राष्ट्रवादीचे आमदार कृषी पंपाच्या वीज तोडणी वरून भडकले

पिण्याचं पाणी आणि जनावराचं पाणी जर बंद केलं तर तुमच्या दारात जनावरं बांधायला लावेल असा सज्जड इशाराचा आमदार दत्तात्रय भरणे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

Nov 23, 2022, 09:26 PM IST
Power cut in Pune Fursungi citizens are angry On Mahavitran. PT48S

Video | फुरसुंगीत दोन दिवसापासून वीज गायब

On Diwali, Fursungit Power cut in Pune, citizens are angry at the mismanagement of Mahavitran.

Oct 28, 2022, 11:00 AM IST

घराच्या छतावर रेंगाळत तो करत होता वीज चोरी, पण त्या घटनेनं घडवली अद्दल, पाहा व्हिडीओ

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती आपले काही पैसे वाचवण्यासाठी वीज चोरीचा पर्याय अवलंबत आहे.

May 31, 2022, 09:29 PM IST

अखंडित वीज पुरवठ्याची आश्वासनं हवेत, उर्जा मंत्र्यांच्या शहरातच वारंवार वीजपुरवठा खंडित

नागरीक संतापले, वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा 

May 13, 2022, 06:59 PM IST

Power Crisis : देशावर ब्लॅक आऊटचं संकट, वीज कपातीच्या काळात वीज मागणीने तोडले सर्व रेकॉर्ड

Power Demand: देशावर ब्लॅक आऊटचं संकट आहे. 81 कोळसा प्लांटमध्ये 5 दिवस पुरेल एवढाच साठा आहे. वाढत्या उष्णतेमुळे विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. देशात 10 हजार 770 मेगावॅट विजेची टंचाई आहे. 

Apr 30, 2022, 09:52 AM IST

काय सांगता! 2 दिवसांसाठी देशभरात बत्ती गुल; जाणून घ्या कारण

देशभरातील वीज वितरण कर्मचारी पुढील काही आठवड्यात 28 आणि 29 मार्च रोजी संपावर जाणार आहेत. यामुळे देशभरात वीज गायब होण्याची शक्यता आहे.

Mar 24, 2022, 11:00 AM IST
Pimpri Chinchwad Cat Responsible For 60 Thousand Houses Facing Power Cut PT2M45S

VIDEO । मांजरामुळे पुण्याची बत्तीगुल, 60 हजार घरं अंधारात

Pimpri Chinchwad Cat Responsible For 60 Thousand Houses Facing Power Cut

Mar 23, 2022, 08:00 PM IST

पुणेकरांसाठी मोठी बातमी! 60 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद

भर उन्हात पुणेकरांची वीज गायब, गेल्या 6 तासांपासून पुरवठा बंद

 

Mar 23, 2022, 12:45 PM IST

Mumbai power cut | मुंबईतील अनेक परिसरात बत्ती गुल; नागरिकांची कामे खोळंबली

मुंबईतील आज अनेक परिसरांमध्ये अचानक वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

Feb 27, 2022, 10:52 AM IST
Nashik Sayyadpimpri Farmers Agitation against MSEDCL power Cut Update At 03 PM PT1M49S

VIDEO | महावितरणविरोधात नाशिकमधील शेतकरी आक्रमक

Nashik Sayyadpimpri Farmers Agitation against MSEDCL power Cut Update At 03 PM

Jan 30, 2022, 05:45 PM IST
Nashik Sayyadpimpri Farmers Agitation against MSEDCL power Cut Update At 04 PM PT1M41S

VIDEO | शेतकरी जोमात, महावितरण कोमात

Nashik Sayyadpimpri Farmers Agitation against MSEDCL power Cut Update At 04 PM

Jan 30, 2022, 05:25 PM IST