power cut

भारतात बत्ती गुल होण्याची शक्यता; देशातील 72 विद्युत केंद्रांमध्ये कोळशाची टंचाई

भारतातही वीज निर्मितीचं मोठं संकट उभं राहिलं आहे. 

Oct 3, 2021, 10:35 AM IST

वीजबिल तोडणीबाबत राजू शेट्टी आक्रमक, '..तर आम्ही कायदे हातात घेवू'

महाराष्ट्र  राज्य सरकरने (Maharashtra govt) थकीत विजबिल (Electricity Bill ) ग्राहक शेतकऱ्यांची (farmers) वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण भागातील शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून येते आहेत.  

Mar 19, 2021, 01:40 PM IST
NCP Leader Rohit Pawar Intervene Mahavitaran Decision For Power Cut For Unpaid Electricity Bills PT3M54S

मुंबई । थकीत वीजबिलांवरुन रोहित पवार यांचा सरकारला घरचा आहेर

NCP Leader Rohit Pawar Intervene Mahavitaran Decision For Power Cut For Unpaid Electricity Bills

Jan 21, 2021, 10:15 AM IST

पाकिस्तानात बत्ती गूल, ट्विटरवर लोकांनी उडवली खिल्ली

पाकिस्तानमधील अनेक मोठ्या शहरांमध्ये अचानक ब्लॅकआउट

Jan 10, 2021, 09:44 AM IST

सरकारचं सर्किट जागेवर आहे का, विरोधकांचा सवाल

मुंबईचा वीजपुरवठा खंडित होताच विरोधकांनी डागली तोफ 

 

Oct 12, 2020, 12:48 PM IST

अरेरे! इम्रान खान यांच्या कार्यालयाची बत्ती गूल

आता याला काय म्हणावं.... 

Aug 29, 2019, 09:26 AM IST
PT1M43S

मुसळधार पावसामुळे वसईत वीज खंडित

मुसळधार पावसामुळे वसईत वीज खंडित

Jul 9, 2018, 11:39 PM IST

'वीज देयक थकवणाऱ्यांचा वीज पुरवठा तोडणार'

उर्जा मंत्र्यांचा शेतकऱ्यांना इशारा

Oct 31, 2017, 12:47 PM IST

मुंबईला पावसाने झोडपलं, अर्धी मुंबई अंधारात

मुंबई शहरात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे बेस्टने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही भागातील वीज पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. धारावी, वडाळा, परळ, अपोलो मील कंपाऊंड, नेपीयनसी रोड, नाईक नगर, सायन हॉस्पीटल, सायन कोळीवाडा, परेल नाका, सुपारी बाग, दादासाहेब फाळके मार्ग, डिलाईल रोड येथील वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.

Aug 29, 2017, 08:17 PM IST

वीज गेल्याने 'या' मंत्र्याने दिला राजीनामा

आपल्या येथे घरातील वीज जाणं म्हणजेच बत्ती गुल होण्यासारखे प्रकार नेहमीच घडत असतात. पण, एका ठिकाणी घरातील लाईट गेल्यामुळे थेट मंत्र्याने राजीनामा दिला आहे.

Aug 16, 2017, 08:45 PM IST

केंद्रीय ऊर्जामंत्र्यांच्या कार्यक्रमातच बत्ती गुल

केंद्रीय ऊर्जामंत्री पियूष गोयल आपल्या नवीन योजनांची माहिती देण्यासाठी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत होते. यावेळी अचानक लाईट गेली. त्यामुळे बत्ती गुलचा सामना ऊर्जा मंत्र्यांना करावा लागला.

May 20, 2016, 06:33 PM IST

उर्जामंत्र्यांच्या कार्यक्रमातच बत्ती गुल

उर्जामंत्र्यांच्या कार्यक्रमातच बत्ती गुल

May 20, 2016, 05:42 PM IST