poonam sinha

वडिलांनंतर आईसुद्धा नाराज? सोनाक्षी सिन्हाला इंस्टाग्रामवर केलं अनफॉलो

Entertainment : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल विवाहबंधनात अडकणार आहे. येत्या 23 जूनला त्यांचा विवाहसोहळा पार पडणार असून 20 जूनपासून सोहळयाला सुरुवात होणार आहे. या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहाणार आहेत. 

Jun 19, 2024, 05:04 PM IST

सोनाक्षी सिन्हा दिसते 'या' ज्येष्ठ अभिनेत्रीसारखी; अभिनेत्रीची आई म्हणूनही पसरली होती अफवा

Sonakshi Sinha Reena Roy: सोनाक्षी सिन्हा आणि रीना रॉय यांची अनेकदा चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. त्यांचा चेहरा हा एकमेकांशी फार मिळता जुळता आहे अशी त्यांची ख्याती होती परंतु यावेळी रीना रॉय यांनीही शंका दूर केली आहे. 

Nov 5, 2023, 07:20 PM IST

कधी तिला पाहिलं नसेल; शत्रुघ्न सिन्हा यांच्या सुनबाईंचे रूप लाखात एक, सोनाक्षीपेक्षाही देखणी..

Shatrughan Sinha Daughter in Law Hot Photos: मोठमोठ्या अभिनेत्यांच्या सुंदर मुलींची जोरात चर्चा रंगलेली असते. त्यातून त्यांच्या अभिनयाचीही जोरदार चर्चा रंगलेली असते. पण कधी तुम्ही त्यांच्या देखण्या सुनबाईंना पाहिले आहे का? अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे शत्रुघ्न सिन्हा यांच्या सुनबाईंची. 

Aug 5, 2023, 12:03 PM IST

पत्नीचा वाढदिवस विसरल्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांच काय होतं?

फिल्म इंडस्ट्री ते राजकारणाच्या कॉरिडॉरपर्यंत शत्रुघ्न सिन्हा यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

May 9, 2021, 04:54 PM IST
Fifth Phase Of Election Rajnath Sing And Poonam Sinha Voted A Polling Booth In UP_s. PT1M32S

लखनऊ | मतदानापासून कुणीही वंचित राहू नये - राजनाथ सिंह

Fifth Phase Of Election Rajnath Sing And Poonam Sinha Voted A Polling Booth In UP_s.
मतदानापासून कुणीही वंचित राहू नये - राजनाथ सिंह

May 6, 2019, 05:35 PM IST

पंतप्रधान असावा तर अखिलेश यादवांसारखा- शत्रुघ्न सिन्हा

सिन्हा यांची सध्याची वाटचाल पाहता ते सध्या काँग्रेससाठीच डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

Apr 18, 2019, 10:59 PM IST

शत्रुघ्न सिन्हांकडून पत्नीसाठी लखनऊमध्ये समाजवादी पक्षाचा प्रचार; काँग्रेस नाराज

शत्रुघ्न सिन्हा यांचा बंडखोर स्वभाव काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकतो. 

Apr 18, 2019, 05:59 PM IST
Shatrughan Sinha's wife Poonam Sinha joins Samajwadi Party may contest from Lucknow PT51S

लखनऊ| शत्रुघ्न सिन्हांच्या पत्नीचा समाजवादी पक्षात प्रवेश

लखनऊ| शत्रुघ्न सिन्हांच्या पत्नीचा समाजवादी पक्षात प्रवेश

Apr 16, 2019, 10:45 PM IST

पूजा मिश्राची छेडछाड; सोनाक्षी-पूनम सिन्हावरही गुन्हा दाखल

'बिग बॉस सीझन ५' मध्ये दिसलेल्या अभिनेत्री-मॉडेल पूजा मिश्रा हिनं आपली छेडछाड झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवलीय... या प्रकरणात तीनं अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिची आई पूनम सिन्हा यांच्यावरही आरोप केलाय. 

Apr 16, 2015, 09:13 PM IST