pooja hegde

'या' दाक्षिणात्य कलाकारांचं आहे मुंबईत आलिशान घर! कोट्यावधींची आहे किंमत

आजकाल बॉलिवूड कलाकारांप्रमाणे दाक्षिणात्य कलाकारांची देखील क्रेझ वाढली आहे. आता दाक्षिणात्य कलाकार हे बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसतात तर अनेक बॉलिवूड कलाकार हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळताना दिसतात. सतत येणं जाणं त्यामुळे आता अनेकांनी मुंबईतच घरं घेतली आहे. त्याविषयी जाणून घेऊया. 

Feb 5, 2024, 03:19 PM IST

'या' दाक्षिणात्य कलाकारांनी मुंबईत घेतलंय अलिशान घर

गेल्या काही काळांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार्सला मुंबईचं आकर्षण वाढत चाललं आहे. त्यातच हिंदी सिनेसृष्टीत दाक्षिणात्य कलाकारांची वाढती लोकप्रियता लक्षात घेता अनेक कलाकारांनी मुंबईत अलिशान घरं खरेदी केली आहेत. पाहूया या कलाकारांची नावं

Jan 17, 2024, 11:10 PM IST

साऊथच्या अभिनेत्रींचा पहिला पगार किती? ऐकून बसेल धक्का

South Actresses Salary:किर्ती सुरेशला कॉलेजमध्ये एका फॅशन शोमध्ये सहभागी होण्यासाठी 500 रुपये मिळाले. रश्मिका मंदानाला डेब्यू फिल्मसाठी दीड लाख रुपये मिळाले होते. 

Dec 3, 2023, 03:15 PM IST

शाहिद कपूर आणि पूजा हेगडे शेअर करणार स्क्रिन!

Shahid Kapoor and Pooja Hegde : पूजा हेगडेला तिच्या वाढदिवसानिमित्तानं एक सुंदर भेट मिळाली आहे. ती आणि अभिनेता शाहिद कपूर हे स्क्रिन शेअर करणार आहेत. 

Oct 13, 2023, 07:32 PM IST

परिणीतिमागोमाग आणखी एक अभिनेत्रीला लग्नाची घाई; क्रिकेटपटूसोबत थाटणार संसार?

parineeti chopra raghav chadha wedding : इथं परिणीति आणि राघव यांच्या लग्नाच्या फोटोंवरून नजरा हटत नाहीत तोच आणखी एका अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चांनी लक्ष वेधलं आहे. 

 

Sep 26, 2023, 12:26 PM IST

अभिनयासोबत 'स्पेशल टॅलेंट' असलेल्या 9 बॉलिवूड अभिनेत्री

अभिनयासोबत स्पेशल टॅलेंट असलेल्या 9 बॉलिवूड अभिनेत्री

Sep 24, 2023, 10:13 AM IST

25 वर्ष लहान Pooja Hegde ला सलमान खान करतोय डेट? अभिनेत्रीनं स्वत: केला खुलासा, म्हणाली...

Pooja Hegde On Relationship With Salman Khan : पूजा हेगडे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून तिच्या आणि सलमानच्या रिलेशनशिपची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. दरम्यान, पूजानं आता अखेर एका मुलाखतीत सत्य सांगितलं आहे. 

Apr 14, 2023, 11:48 AM IST

Salman Khan असेल त्या सेटवर मुलींच्या कपड्यांसाठी नियम- अटी लागू; पलक तिवारीचा मोठा खुलासा

Salman Khan Has A Rule For women Working on his set : पलक तिवारी ही श्वेता तिवारीची लेक असून तिनं सलमान खानसोबत 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाआधी अंतिम या चित्रपटामध्ये असिस्टंट म्हणून काम केले होतं. त्यानंतर तिला आता सलमानसोबत मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली आहे. 

Apr 13, 2023, 11:03 AM IST

Salman Khan: लुंगीवर सदरा अन् डोळ्यांवर गॉगल, सल्लू भाई Ram Charan सह थिरकला; पाहा Video

Salman Khan Dance With Ram Charan: सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ka Jaan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गाण्याचा टिझर (Yentamma Song) सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होताना दिसतोय.

Apr 4, 2023, 03:24 PM IST

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : शहनाज गिल आणि पलक तिवारीचं मांजरीच्या मास्कमध्ये बिल्ली बिल्ली, 2nd March हा खास

Salman Khan : ट्वीटरवर मांजरीच्या मास्कमध्ये बिल्ली बिल्ली करताना शहनाज गिल, जस्सी गिल, पलक तिवारीसह अनेक कलाकार दिसतं आहेत. त्यातही ट्वीटरवर 2nd March ट्रेंडमध्ये आहे. नेमकं काय होणार आहे यादिवशी आणि या कलाकारांनी मांजरीचं मास्क का घातलं आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल...

Mar 1, 2023, 10:02 AM IST

अफेअरच्या चर्चा सुरु असतानाच Salman Khan आणि Pooja Hegde चा फोटो व्हायरल

सलमान खान आणि पूजा हेगडे 'किसी का भाई, किसी की जान' चित्रपटातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. यादरम्यान दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच आता सलमान आणि पूजाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. 

 

Feb 3, 2023, 01:34 PM IST

Tollywood च्या 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्री Bollywood मध्ये ठरल्या अपयशी

साऊथ इंडस्ट्रीतील 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्री Bollywood मध्ये ठरल्या अपयशी, तिसरं नाव सलमानसाठी जरा जास्तच 'खास'

Dec 13, 2022, 01:47 PM IST

अखेर ठरलं! Salman Khan या अभिनेत्रीसोबत अडकणार लग्नबंधनात? मित्राने केला मोठा खुलासा

Salman Khan च्या मित्रानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Dec 12, 2022, 04:35 PM IST

वयानं 24 वर्ष मोठा असणाऱ्या Salman Khan ला डेट करतेय Pooja Hegde?

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत असून Pooja आणि Salman रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

Dec 9, 2022, 02:22 PM IST