राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाची पुणे मनपाला चपराक, पुलाच्या बांधकामासाठी तोडली 96 झाडं
National Green Tribunal scold Pune Municipal Corporation, cuts 96 trees for construction of bridge
Oct 13, 2024, 12:40 PM ISTPune Job: पुणे पालिकेअंतर्गत नोकरीची संधी, 1 लाखांच्या पुढे पगार; 'येथे' होणार मुलाखत
PMC Recruitment: पुणे महानगरपालिकेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे.
Aug 16, 2024, 02:26 PM ISTPune Rain : पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून विसर्ग वाढवणार, PMC चं नागरिकांना आवाहन
Pune Rainfall Update : एकीकडे पुण्यात 32 वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली असताना आता नदीपात्रातील गावांना धोका निर्माण झाला आहे.
Jul 25, 2024, 06:32 PM ISTपुणे - फर्ग्यूसन रोडवरील अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा, ड्रग्ज पार्टीनंतर आली जाग
Pune Municipality Hammer On Unauthorized Construction
Jun 25, 2024, 08:35 PM ISTRain Update : पहिल्याच पावसात पुणे मुंबईतील अनेक ठिकाणं जलमय, मनपाचा अधिकाऱ्यांवर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
In the first rain, many places in Pune, Mumbai were flooded, Aditya Thackeray attacked municipal authorities
Jun 10, 2024, 09:35 AM ISTPune | पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर कोरेगावमधली पबवर महापालिकेचा बुलडोझर
Pune Porshce Accident PMC Action on Koregaon Park Pub
May 22, 2024, 08:00 PM ISTमहाराष्ट्रात पाणीटंचाईचे संकट; धरणातील पाणीसाठा होतोय कमी, 'या' शहराने उचलले कठोर पाऊल
Maharashtra Water Crisis: महाराष्ट्रात पाणी टंचाईची भीषण परिस्थिती आहे. पुण्यातील धरणांत पाणीसाठा कमी होत गेला आहे. त्यामुळं पालिकेने अनेक नियम जारी केले आहेत.
Apr 15, 2024, 03:05 PM IST
VIDEO | 'दर्ग्याला धक्का नाही, फक्त अनधिकृत बांधकाम काढणार'; पुणे महापालिकेचे स्पष्टीकरण
Pune Kasba Peth Section 144 Implemented For To Remove Illegal Encroachment
Mar 9, 2024, 04:55 PM ISTपुणे : दर्ग्यालगतचे बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी पीएमसी धडकली, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
Sheikh Salahuddin Dargah Case : पुण्यातील शेख सल्लाहुद्दीन दर्ग्यावरुन वाद सुरु झाला आहे. अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी महापालिकेने तयारी सुरु केली आहे. मात्र मुस्लिम समाजाने याला विरोध केला आहे.
Mar 9, 2024, 01:06 PM IST
निलेश राणेंना दिलासाः आधी 3.77 कोटींची थकबाकी, मग 25 लाखांवर थांबवली मालमत्तेवरील कारवाई
Nilesh Rane : भाजप नेते निलेश राणे यांच्या मालमत्तेवर पुणे महापालिकेने मोठी कारवाई केली होती. कर थकल्यामुळे पुणे महापालिकेने ही कारवाई केली होती. त्यानंतर आता पालिका प्रशासनाने महत्त्वाचा खुलासा केला आहे.
Feb 29, 2024, 03:55 PM ISTकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुलाचे पुण्यातील हॉटेल सील; PMC ची मोठी कारवाई
निलेश राणे यांना जबरदस्त झटका बसला आहे. निलेश राणे यांचे पुण्यातील हॉटेल सील करण्यात आले आहे.
Feb 28, 2024, 07:49 PM ISTPune News : केशवनगर-खराडी परिसरात घोंगावतोय डासांचा लोंढा; मुठा नदीवरचा Video पाहून भरेल धडकी
Mosquito Storm in pune : सध्या सोशल मीडियावर केशवनगर - खराडी भागातील मुठा नदीच्या परिसरामध्ये डासांचे लोटच्या लोट घोंगावताना दिसत आहेत. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या समोर आला आहे.
Feb 11, 2024, 07:03 PM ISTपुणे - लग्नातील वऱ्हाडींसमोरच पालिकेने हॉलवर चालवला बुलडोझर, नवरदेव आणि नवरीमुलगी पाहत राहिले
पुण्यात लग्नघटिका सुरु असतानाच वऱ्हाड्यांची धावपळ सुरु झाली होती. डी पी रोडवर हा प्रकार घडला. पालिकेने अतीक्रमणविरोधी कारवाई करताना जिथे लग्न होणार होतं तो हॉलच पाडून टाकला.
Dec 8, 2023, 02:27 PM IST
Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; 'या' दिवशी पाणी पुरवठा बंद राहणार
Pune water supply : उद्या पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी उशिरा आणि कमीदाबाने पुरवठा केला जाईल. त्यामुळे पुणेकरांनी पाणी जपून वापरावं, असं आवाहन पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आलंय.
Oct 25, 2023, 08:27 PM ISTभटक्या कुत्र्यांच्या नसबंदीवेळी 'प्राणीप्रेमीं'चा अडथळा, पुणे पालिकेने घेतला 'हा' निर्णय
Pune Street Dogs: श्वान आणि मांजरांची नसबंदी शस्रक्रिया आणि लसीकरण करण्याच्या मोहिमेमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पुणे महानगर पालिकेने जाहीर केले आहे.
Aug 29, 2023, 10:09 AM IST