pmc

पुण्यात महापालिका हद्दीतील ३४ गावांचा प्रश्न पेटणार

महापालिका निवडणुकीचं वातावरण तापत असतानाच पुणे महापालिका हद्दीलगतची ३४ गावं महापालिकेत समाविष्ट करण्याबाबतचा विषय चर्चेत आलाय. या गावांसंबंधीचा निर्णय ४८ तासांच्या आत घेण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिल्यामुळे नवीनच तिढा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालीय. त्याचप्रमाणे या विषयावरून राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरु झाले आहेत.  

Oct 25, 2016, 06:52 PM IST

कचरा प्रश्नावरुन हायकोर्टानं मुंबई, पुणे महानगर पालिकेला खडसावलं

कचरा प्रश्नावरुन मुंबई हायकोर्टानं मुंबई आणि पुणे महानगर पालिकेला खडसावलंय. ओला आणि सुका कचरा वेगळा करा, असे निर्देश हायकोर्टानं मनपा प्रशासनाला दिलेत. 

Aug 22, 2016, 09:00 PM IST

पुण्यातील हे कुटुंब १५ वर्षांपासून राहतंय शौचालयात

 गेल्या १५ वर्षांपासून पुण्याच्या दांडेकर पूल परिसरात एका सार्वजनिक शौचालयात राहत असल्याचे धक्कादायक प्रकार iamin.in या वेबसाइटने समोर आणला आहे. 

Aug 19, 2015, 06:15 PM IST

पुण्यातील धोकादायक वाडे पालिका पाडणार

पुणे शहरातील विविध भागात अतिधोकादायक असलेले ३३ वाडे आणि इमारती पडण्याची कारवाई महापालिका करणार आहे. शहरातील ९९१ वाडे आणि इमारती धोकादायक आहेत. महापालिकेनं केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही माहिती समोर आलीय… त्यामुळे हे वाडे आणि इमारती खाली करण्याच्या नोटीसा महापालिकेनं रहिवाश्यांना पाठविल्या आहेत. मात्र, अचानक जायचं कोठं असा प्रश्न या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांसमोर निर्माण झालाय.

Jun 8, 2015, 08:55 PM IST

पोस्ट विभागाला अच्छे दिन, महापालिकेची 'पोस्ट बाजी'

खाजगी कुरिअर सर्व्हिसमुळे कागदपत्रं आणि इतर वस्तूंची देवाण घेवाण करणं जलद आणि सोपं झालंय. त्यातच एसएमएस, ईमेल, व्हॉट्स अॅप यासारख्या संपर्काच्या आधुनिक माध्यमांची भर पडलीय. त्यामुळं सरकारी पोस्ट विभागाला सध्या तसे बरे दिवस नाहीत. पण पुणे महापालिकेच्या एका निर्णयामुळं पोस्ट विभाग मात्र मालामाल होणार आहे. 

Apr 17, 2015, 08:53 PM IST