पुणे मनपात सॅनिटरी नॅपकिनचा घोटाळा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 25, 2017, 09:36 PM ISTपुणे | पुणे मनपाच्या उत्पन्नात कमालीची घट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 30, 2017, 09:09 PM ISTपुणे । गणेशोत्सव शतकोत्तर रौप्य महोत्सव टोलवादन शहराबाहेर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 04:55 PM ISTपुण्यात डेंगू पसरण्याऱ्या २,८४९ सोसायट्यांना नोटीस
पुण्यात डेंगू पसरण्यास सोसायट्याच जबाबदार असल्याची माहिती पुढं आली आहे. डेंगूच्या डासांचं आगार बनलेल्या तब्ब्ल दोन हजार ८४९ सोसायट्यांना महापालिकेनं नोटीस बजावल्या आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याचं पुढं आलं आहे.
Aug 8, 2017, 12:17 PM IST११च नको, सर्व ३४ गावं महापालिकेत घ्या!
पुण्याला लागून असलेली गावं महापालिकेत समाविष्ट करण्याच्या निर्णयाचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण उमटले आहेत. महापालिका हद्दीलगतची केवळ अकरा गावं महापालिकेत घेण्याऐवजी सर्वच्या सर्व म्हणजे ३४ गावं महापालिकेत घेण्याची मागणी विरोधकांनी केलीय. त्याचप्रमाणे गावांच्या समावेशामुळे महापालिकेला जीएसटीपोटी मिळणारं अनुदान वाढवून देण्याची मागणी देखील विरोधकांनी केलीय
Jul 21, 2017, 06:15 PM ISTपुण्याच्या महापौरांनाही 'तुकाराम मुंढें'सारखे अधिकारी 'नकोसे'
पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी पुण्याचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना शासनाच्या परत बोलावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jun 29, 2017, 09:52 AM ISTबॉन्ड्स घ्या बॉन्ड्स पुणे महापालिकेचे बॉन्ड्स...
विकासकामं मार्गी लावण्यासाठी पुणे महापालिकेन एक पाऊल पुढं टाकलं आहे. विकासकामांना निधी उभारण्यासाठी महापालिका म्युनिसिपल बॉण्ड्स भांडवल बाजारात आणणार आहे. म्युनिसिपल बॉण्ड्स मधून पुणे महापालिका बाविशे कोटी रुपये उभारणार आहे. त्यामुळं, बाँड्सच्या विक्रीतून निधी उभारणारी पुणे देशातील पहिली महापालिका ठरणार आहे.
Jun 22, 2017, 06:17 PM ISTपुण्याचे उपमहापौर कांबळे यांचे निधन
पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने झाले निधन.
May 16, 2017, 10:10 AM ISTपुण्यात भाजपमध्ये हाणामारी, महापालिकेतील कार्यालय फोडले
स्वीकृत नगरसेवक निवडीवरून पुणे महापालिकेत भाजप इच्छुकांनी जबरदस्त राडा केला आहे. त्यामुळे पुण्यात भाजपच्या पारदर्शी कारभाराचा पर्दाफाश झाला आहे.
Apr 18, 2017, 04:21 PM ISTपुण्यात महापौरपदासाठी भाजपकडून मुक्ता टिळक यांचा अर्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2017, 03:17 PM ISTपुण्याच्या महापालिकेत ९७ नव्या चेहऱ्यांना संधी
यंदा पुणे महापालिकेत तब्बल ९७ नवीन चेहरे असणार आहेत. तर १०० पैकी ५५ जणांना पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून संधी मिळालीय.
Feb 25, 2017, 07:27 PM ISTनिवडणुकीत अतिआत्मविश्वास नडला
निवडणूक लढवताना उमेदवाराकडे आत्मविश्वास जरुर असावा मात्र तो जर अति झाला तर त्याची माती होते. असेच काहीसे पुण्याच्या प्रभाग क्र १६ कसबा-सोमवार पेठेतील भाजपचे उमेदवार गणेश मधुकर बीडकर यांच्यासोबत घडले.
Feb 23, 2017, 06:35 PM ISTज्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे फिरवली पाठ, त्यांनीच निवडून दिले भाजपचे ४ ही उमेदवार
फायदा कोणाला होणार याबाबत होती उत्सूकता
Feb 23, 2017, 02:53 PM ISTपुण्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा फक्त ४ मतांनी विजय
महापालिका निवडणुकीत यंदा सर्वच पक्षांची जोरदार प्रचार करत ताकद पणाला लावली होती. शिवसेना, भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवल्याने याचा फटका कोणाला बसतो याची देखील उत्सूकता होती. मतदानाची टक्केवारी देखील यंदा वाढली. त्यामुळे याचा फायदा कोणाला होणार याची देखील उत्सूकता होती.
Feb 23, 2017, 02:06 PM ISTपुण्यात घडाळ्याचे काटे मंदावले
पुणे - यंदा स्वबाळावर लढणाऱ्या भाजपला अनेक ठिकाणी चांगल्या जागा मिळवतांना दिसत आहे. पुणे महापालिका निवडणुकीतही भाजपने सर्व शक्ती पणाला लावली होती. भाजपने पुण्यात पहिल्या क्रमाकांचा पक्ष म्हणून उद्यायास येतो आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या स्थानावर दिसतेय. अखेरच्या आकडेवारीनुसार भाजप ४८ तर राष्ट्रवादी काँग्रेस १९ जागांवर आघाडीवर आहे.
Feb 23, 2017, 01:48 PM IST