मोदींच्या 'त्या' भाषणाचा 'पेड न्यूज' म्हणून वापर, काँग्रेसची तक्रार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान न्यूयॉर्कच्या मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये केलेलं भाषण अनेक कारणांमुळे चर्चेत राहीलं...
Oct 13, 2014, 12:59 PM ISTशिवसेनेबाबत मौन, काँग्रेस-राष्ट्रवादीवर मोदींचा हल्लाबोल
मुंबईच्या सभेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेचा उल्लेख टाळल मौन बाळगणे पसंत केले. त्याचवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या १५ वर्षांत या लोकांनी मुंबई आणि महाराष्ट्राचा विकास केला नाही. गुंडागर्दी, दादागिरी केली. जमिनींवर, झोपड्डीवर कब्जा करणारे लोक तुम्हाला हवे आहेत का?, असा सवार मोदी यांनी मुंबईकरांना विचारला.
Oct 4, 2014, 10:02 PM IST'मेक इन इंडिया' प्रत्येक भारतीयाची जबाबदारी - पंतप्रधान
'मेक इन इंडिया' ही केवळ एक घोषणा नसून, ती प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. ही जाणीव प्रत्येकाकडे असली पाहिजे. एफडीआय म्हणजे केवळ फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट नसून, प्रत्येक भारतीयासाठी 'फर्स्ट डेव्हलप इंडिया' ही जबाबदारी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
Sep 25, 2014, 02:12 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींनी ड्रमवर हात साफ केला
टोकियो : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आज आगळंवेगळं रुप पहायला मिळालं. जपानच्या दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका कार्यक्रमात चक्क ड्रम वाजवलाय. एखाद्या व्यावसायिक वादकासारखे मोदी हा ड्रम वाजवत होते.
Sep 2, 2014, 02:19 PM ISTअत्याधुनिक 'आयएनएस कोलकाता' युद्धनौका भारतीय नौदलात
'आयएनएस कोलकाता' या अत्याधुनिक युद्धनौकेचा भारतीय नौदलाच्या ताफ्यात समावेश होतोय. नौदलाचं सामर्थ्य वाढवणारी ही युद्धनौका असणार आहे. 16 ऑगस्टला मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ही नौका नौदलाच्या ताफ्यात दाखल होईल.
Aug 14, 2014, 01:43 PM ISTपंतप्रधान मोदींनी घेतलं पशुपतीनाथाचं दर्शन
Aug 4, 2014, 11:56 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदीसाठी मिशेल ओबामाचं क्विक लंच!
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे अनेक विदेश दौरे ठरले आहेत. त्यामधलाच एक महत्वाचा दौरा म्हणजे सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा. या आधीच्या पंतप्रधानांसाठी अमेरिका दौर्यात राजकीय भोजनाचं आयोजन असायचं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ओबामांची पत्नी मिशेल ओबामा यांनी राजकीय भोजनाऐवजी 'क्विक लंच'चं आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Jul 21, 2014, 09:38 PM ISTपंतप्रधान मोदी स्टाईल आणि त्यांची बॉडी लॅंग्वेज
Jul 18, 2014, 09:36 AM ISTमोदी स्टाईल आणि त्यांची बॉडी लॅंग्वेज
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या खास स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. देशात मोदींची एक फॅशन आयकॉन अशी ओळख आहेच. पण ब्रिक्स परिषदेसाठी ब्राझीलच्या दौ-यावर असतांनाही त्यांची स्टाईल आणि त्यांची बॉडी लॅंग्वेज खास ठरलीय. काय आहे त्यांची स्टाईल.
Jul 18, 2014, 09:21 AM IST