pm narendra modi

आसामधील निकाल ऊर्जा देणारा : नरेंद्र मोदी

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला म्हणावे तसे अच्छे दिन आलेले नाहीत. मात्र, आसाममध्ये काँग्रेसला सत्तेतून खाली खेचत एका राज्यापुरते अच्छे दिन आलेत. हा विजयाचा उत्साह भाजपला नवी ऊर्जा देणारा असेल, असे प्रतिपाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

May 19, 2016, 11:07 PM IST

नेताजींसंबंधित फार्ईल्स पंतप्रधान मोदींनी केल्या सार्वजनिक

आझाद हिंद सेनेचे प्रणेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित १०० गोपनीय फाईल्स मोदी सरकारनं आज सार्वजनिक केल्या.

Jan 23, 2016, 01:20 PM IST

तर गडकरी हेच पंतप्रधानपदाचे दावेदार होते - उद्धव

 नितीन गडकरी हे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार राहिले असते पण, अरविंद केजरीवाल यांच्या तकलादू आरोपांमुळे त्यांचं राजकीय नुकसान झालं. गडकरी पुन्हा राष्ट्रीय अध्यक्ष झाले असते, तर तेच पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार झाले असते, अशा शब्दात उद्धव यांनी गडकरी यांच्याविषयी प्रेम व्यक्त केलं आहे.

Dec 23, 2015, 05:55 PM IST

मोदींच्या चेन्नई दौऱ्याच्या फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल पुरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. याचे काही फोटो प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनं आपल्या साईटवर टाकले. मात्र यातल्या एका फोटोवर नेटिझन्ससी जोरदार आक्षेप नोंदवला.

Dec 4, 2015, 09:30 AM IST

२१वे शतक हे आशियाचे : नरेंद्र मोदी

 भारत आणि आसिआन हे नैसर्गिक भागीदार आहेत. तसेच २१वे शतक हे आशियाचे आहे. आता आपल्याला बदलासाठी सुधारणा करायची आहे, असे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्वालालांपूर येथील आसिआन शिखर संमेलनात केले.

Nov 21, 2015, 10:21 AM IST

भारताला आता कुणाची मेहेबानी नको तर बरोबरीचं स्थान हवं : नरेंद्र मोदी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनच्या दौऱ्यादरम्यान दुसऱ्याच दिवशी लंडनमधील वेम्बले स्टेडियमवर ६० हजार भारतीय समुदायासमोर भाषण केले. यावेळी बोलताना, भारताला आता कुणाची मेहेबानी नको तर बरोबरीचं स्थान हवं अशा रोखठोक शब्दांत ठणकावत त्यांनी लंडनचं मैदान मारलं.

Nov 14, 2015, 07:58 AM IST

"प्रेम रतन धन पायो" सोबत दाखवला जातोय मोदींचा व्हिडिओ

सोशल साइट यूट्यूबवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भातील एक व्हिडि्ओ अपलोड करण्यात आला आहे. त्याचा शॉर्ट व्हर्जन सलमान आणि सोनम स्टारर फिल्म "प्रेम रतन धन पायो" मध्ये दाखविण्यात येत आहे. यू ट्यूबवर हा व्हिडिओ एकूम ६ मिनिट ४३ सेकंदाचां आहे. 

Nov 13, 2015, 03:44 PM IST

मोदींशी हस्तांदोलन केल्यानंतर सत्य नडेला यांचे लाजीरवाणं कृत्य

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्य दौऱ्यावर होते. यावेळी मोठ मोठ्या कंपन्यांचे सीईओ त्यांच्या भेटीला आले. त्यावेळी सर्वांनी हस्तांदोलन केले. यावेळी मायक्रोसॉफ्ट मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नडेलाही उपस्थित होते. त्यांनी हस्तांदोलन केल्यानंतर लाजीरवाणी कृत्य केले.

Sep 29, 2015, 05:40 PM IST