नाशिक प्रेसमधून आरबीआयला पाठवली ५००च्या नोटांची पहिली खेप
५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर देशभरात नव्या नोटांची चांगलीच कमतरता जाणवतेय. लोकांकडे ५००, १०००च्या नोटा आहेत, खात्यात पैसेही आहेत मात्र त्यानंतरही ते खर्च करता येत नाहीतेय.
Nov 13, 2016, 12:11 PM ISTनागरिकांच्या सोयीसाठी बँकांची विशेष व्यवस्था
नागरिकांना नोटा बदलता याव्यात यासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशी बँकांचे व्यवहार सुरु आहेत.
Nov 13, 2016, 10:27 AM ISTजुन्या नोटा वापरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, शिवसेनेची मागणी
पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी शिवसेनेनं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केलीय. जेटली यांना पत्र लिहून ही मागणी करण्यात आलीय.
Nov 13, 2016, 09:52 AM ISTमोदींच्या निर्णयाचे सलमानकडून स्वागत
५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घालण्याच्या पंतप्रधान मोदींच्या निर्णयावर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी मोदींच्या निर्णयाचे स्वागत केलेय तर काहींनी या निर्णयाला विरोध केलाय.
Nov 13, 2016, 08:26 AM ISTकामाच्या ताणामुळे बँक कर्मचाऱ्याची प्रकृती बिघडली
पंतप्रधान मोदींनी ५०० आणि १०००च्या नोटा चलनातून रद्द केल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बँकांमध्ये पैसे जमा करण्यासाठी तसेच पैसे काढण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागतायत. यामुळे बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण पडलाय. या आठवड्यात शनिवारी आणि रविवारीही बँका सुरु ठेवण्यात आल्यात.
Nov 13, 2016, 08:07 AM IST24 तासात पाकिस्तानला 2 मोठे झटके
गेल्या 24 तासात जगाच्या इतिहासात दोन मोठ्या ऐतिहासिक घटना घडल्या. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असा बॉम्ब टाकला की पाकिस्तानसह काळा पैशा असणाऱ्या अनेकांना धक्का बसला. तर दुसरीकडे अमेरिकेने त्यांचा नवा राष्ट्राध्यक्ष निवडला. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत. जगातील या दोन मोठ्या घटनांमुळे पाकिस्तानच्या चिंता वाढल्या आहेत.
Nov 10, 2016, 04:15 PM ISTआणखी एक जवान शहीद, पंतप्रधानांनी बोलावली बैठक
जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानचा सीमेपलीकडून होणारा सतत गोळीबार आणि सीमेवरील परिस्थितीवर पंतप्रधान मोदींनी तिन्ही सेनाप्रमुखांशी आज सुरक्षा स्थितीचा आढावा घेत बैठक घेतली. या बैठकीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हे देखील उपस्थित होते.
Nov 8, 2016, 06:53 PM ISTतंत्रज्ञानाचा अधिक वापर झाला पाहिजे - पंतप्रधान मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2016, 10:05 PM ISTसमाजवादी पक्षाच्या बैठकीत मुलायम सिंह यादवांनी केलं मोदींचं कौतूक
लखनऊमध्ये आज समाजवादी पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी भाषण देतांना मुख्यमंत्री अखिलेश कुमार यांना सुनावलं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतूक केलं.
Oct 24, 2016, 01:42 PM ISTपंतप्रधान मोदी आज वाराणसी दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीच्या दौ-यावर जाणार आहेत. या दौ-यात पंतप्रधान अनेक योजनांचा शुभारंभ करतील.
Oct 24, 2016, 08:13 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं एससी, एसटी हबचं उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं एससी, एसटी हबचं उद्घाटन
Oct 19, 2016, 12:17 AM ISTपंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशात करणार ८ रॅली
भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जोरदार तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यूपीमध्ये लगातार ८ रॅली करणार आहेत. मोदींची पहिली रॅली महोबामध्ये २४ ऑक्टोबरला होणार आहे. पण भाजपची यूपी विधानसभा निवडणुकीसंदर्भातील परिवर्तन यात्रा ५ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे.
Oct 17, 2016, 05:09 PM ISTअनुराग कश्यपच्या ट्विटवर बॉलीवूडची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2016, 07:12 PM ISTपाकिस्तानने हल्ला करण्याचा बेत आखण्यापूर्वीच नष्ट करणार एस-400 हे भारतीय क्षेपणास्त्र
गोव्यात सुरु असलेल्या ब्रिक्स परिषदेत भारत आणि रशियात महत्वाच्या 16 करारांवर सह्या झाल्यात. यामध्ये संरक्षणावर जास्त भर दिला गेलाय. त्यामुळे अत्याधुनिक संरक्षण प्रणाली भारताला मिळणार आहे. त्यानुसार S-400 ट्रीम्फ (Triumf) एअर डिफेन्स सिस्टम खरेदींचा. या करारातंर्गत भारताला रशियाकडून एस-४०० एअर डिफेन्स क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मिळणार आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाकिस्तानातील लाहोरमधून हल्ल्याचा कट रचला तर तो तेथेच नष्ट करता येऊ शकेल.
Oct 15, 2016, 05:45 PM ISTमोदींच्या लखनऊ भेटीवर विरोधकांची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 11, 2016, 10:58 PM IST