plane

विमानातल्या टॉयलेटची कहाणी

ट्रेननं प्रवास करताना टॉयलेटचा वापर केल्यानंतर रेल्वे लाईन घाण होते. पण विमानातल्या टॉयलेटमधल्या घाणीचा निचरा कसा होतो.

Mar 12, 2016, 09:03 PM IST

नेपाळमध्ये प्रवासी विमानाला अपघात

काठमांडू : नेपाळमध्ये एक लहान प्रवासी विमानाला अपघात झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.

Feb 24, 2016, 01:13 PM IST

'पगडी'मुळे अमेरिकेत शीख अभिनेत्याला विमानात चढण्यापासून रोखलं...

आपली पगडी उतरवण्यास नकार देणाऱ्या एका शीख अमेरिकन अभिनेत्याला न्यूयॉर्कला जाताना विमानात चढण्यापासून रोखण्यात आलं.

Feb 9, 2016, 02:17 PM IST

दोन विमानांची हवेत धडक, दोन्ही समुद्रात कोसळली

लॉस एंजेलिस : अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे शुक्रवारी दुपारी दोन विमानांची हवेत टक्कर झाली. 

Feb 6, 2016, 11:04 AM IST

१४ हजार फूट उंचीवर विमानात स्फोट, फटीतून फेकला गेला सुसाईड बॉम्बर

 मोगादिशू येथून जिबूती येथे जाणाऱ्या प्रवासी विमानात १४ हजार फुटांवर स्फोट झाल्याने एक घबराट पसरली. डेली मेलने दिलेल्या रिपोर्टनुसार, डैलो एअरलाइन्सची फ्लाइट क्रमांक D3159 मध्ये ७४ प्रवासी होते. विमान  टेकऑफनंतर पाच मिनिटात एअरबस A321मध्ये धमाका झाला त्यामुळे विमानाला सहा फुटाचे भगधाड पडले. 

Feb 3, 2016, 04:36 PM IST

दिल्लीत बीएसएफचं 'सुपरकिंग' कोसळलं, ११ जणांचा नाहक बळी

दिल्लीत बीएसएफचं 'सुपरकिंग' कोसळलं, ११ जणांचा नाहक बळी

Dec 22, 2015, 01:40 PM IST

दिल्लीत बीएसएफचं 'सुपरकिंग' कोसळलं, ११ जणांचा नाहक बळी

दिल्लीमध्ये बीएसएफ (बॉर्डर सिक्युरिटी फोर्स)च्या 'सुपरकिंग' या एका चार्टर्ड विमान कोसळून अपघात झालाय.

Dec 22, 2015, 11:14 AM IST

व्हिडीओ | इसीसीकडून रशियाचं विमान पाडल्याचा दावा

जगातील सर्वात धोकायदायक दहशतवादी संघटना इसीसीने रशियाचं विमान 9268 पाडल्याचा दावा केला आहे.

Nov 3, 2015, 09:45 PM IST

पाहा व्हिडिओ : प्रवासी विमानावर वीज पडली आणि...

 एका प्रवासी विमानावर पाऊस सुरू असताना वीज कोसळली आणि या वीज कोसळल्याचं दृश्य एका व्यक्तीच्या कॅमेऱ्यात कैद झालं आहे. तो व्हिडिओ या व्यक्तीने यूट्यूबवर अपलोड केला असून त्याला लाखो हिट्स मिळत आहे. 

Aug 21, 2015, 06:23 PM IST

व्हिडीओ | प्रवाशांचं नशीब, विमान कोसळतांना वाचलं

नेदरलँडमधील केपटाऊनमध्ये एअरपोर्टवर केएलएम बी ७७७ हे विमान लँडिंग करतांना कोसळणार असं वाटत होतं, पण ते वाचलं.

Aug 4, 2015, 07:01 PM IST

औरंगाबादमध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी होणार?

औरंगाबादमध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी होणार?

Aug 4, 2015, 10:39 AM IST

एअर इंडिया विमानाच्या टॉयलेटमध्ये मिळालं किलोभर सोनं

सिंगापूरहून चेन्नईला आलेल्या एअर इंडिया विमानाच्या टॉयलेटमध्ये ३५ लाख किमतीचं एक किलो सोनं कस्मट विभागानं हस्तगत केलंय. विमानतळावरील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एअर इंडिया विमानाच्या टॉयलेटमध्ये अज्ञात लोकांनी ठेवलेलं सोन साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळालं.

Aug 2, 2015, 03:29 PM IST