plane

अपघातानंतरही थांबला नाही विध्वंस, विमानाला लागलेली ही आग पाहून तुमचं मन हेलावेल

रेड एअरच्या फ्लाइटमध्ये लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. 

Jun 22, 2022, 07:16 PM IST
Nepal Private Jet Carring 22 Passengers Missing Found In Deep Sea PT42S

नेपाळमधील बेपत्ता विमान लामच्या नदीत आढळलं

Nepal Private Jet Carring 22 Passengers Missing Found In Deep Sea

May 29, 2022, 07:55 PM IST

स्पाइसजेट विमानातील प्रवाशांसोबत घडली धक्कादायक घटना, 11 प्रवासी जखमी

लोकांनी वर्णन केल्यानुसार विमानातील हादरे इतके भयंकर होते की, सामानाचा रॅकच तुटून प्रवाशांच्या अंगावर पडला.

May 2, 2022, 10:24 PM IST
Benguluru Patna Go Air Plane Emergency Landing At Nagpur PT3M6S

VIDEO : गो एअरवेजच्या फ्लाईटमध्ये तांत्रिक बिघाड, इमरजन्सी लँडिंग

VIDEO : गो एअरवेजच्या फ्लाईटमध्ये तांत्रिक बिघाड, इमरजन्सी लँडिंग

Nov 27, 2021, 01:55 PM IST

तुम्हाला माहितीये विमान पांढऱ्या रंगाचेच का असते? यामागे आहेत अनेक कारणे

विमानात प्रवास करणे हे बहुतेक लोकांचे स्वप्न असते. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी विमानात प्रवास केला असेल. जरी तुम्ही प्रवास केला नसेल, तरी किमान तुम्ही एक विमान पाहिले असेल. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की विमानाचा रंग फक्त पांढरा असतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे की विमानाचा रंग पांढरा का असतो? कदाचित तुम्ही याकडे लक्षही दिले नसेल.

Oct 20, 2021, 02:55 PM IST
Now Travel In Plane At Railway Ticket Fare As Planes To Fly With Full Capacity From Today PT3M17S

Video | विमान प्रवास करताय? ही बातमी नक्की पाहा

Now Travel In Plane At Railway Ticket Fare As Planes To Fly With Full Capacity From Today

Oct 18, 2021, 11:15 AM IST

2 डोसनंतरही विमानाने प्रवास करण्यासाठी 'हा' नियम पाळणं गरजेचं

महाराष्ट्र सरकारने इतर देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन नियम जाहीर केला आहे.

Aug 28, 2021, 02:15 PM IST

अफगाणिस्तानमध्ये क्रूर तालिबान, भारतावर याचा काय होईल परिणाम?

अशा सगळ्या परिस्थितीमुळे अफगाणिस्तानचे घनी सरकार आणि अमेरिके सोबत भारतही आज विचित्र परिस्थितीत सापडला आहेत.

Aug 18, 2021, 05:04 PM IST

तालिबानकडे कसे पोहोचले अमेरिकीचे शस्त्र? या मागचं कारण काय?

तालिबानी अतिरेक्यांशी लढण्यासाठी अफगाणिस्तान सरकारला ब्लॅक हॉक्स देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Aug 18, 2021, 03:10 PM IST

अफगाणिस्तानील भीषण परिस्थितीचे नवे पुरावे! काबुलवरून उड्डाण केलेल्या विमानाच्या चाकात सापडले मानवी अवशेष

काबूलमधून उड्डाण केल्यानंतर, हवाई दलाचे सी -17 ग्लोब मास्टर विमान कतारमध्ये उतरले.

Aug 18, 2021, 02:04 PM IST

विमानात जाताना शिडीवर तीन वेळा पडले जो बायडेन, आरोग्याचा प्रश्न उपस्थित

 ‘एअरफोर्स वन’ची शिडी चढताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) तीन वेळा पडले. त्यांचा हा पडतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 

Mar 20, 2021, 12:16 PM IST
What Is Real Matter Of State Government denied Plane Parmission to Governor Bhagatsingh Koshyari PT3M7S

नेमकं घडलं काय?

What Is Real Matter Of State Government denied Plane Parmission to Governor Bhagatsingh Koshyari

Feb 11, 2021, 07:10 PM IST