व्हिडीओ | प्रवाशांचं नशीब, विमान कोसळतांना वाचलं

नेदरलँडमधील केपटाऊनमध्ये एअरपोर्टवर केएलएम बी ७७७ हे विमान लँडिंग करतांना कोसळणार असं वाटत होतं, पण ते वाचलं.

Updated: Aug 4, 2015, 07:01 PM IST
व्हिडीओ | प्रवाशांचं नशीब, विमान कोसळतांना वाचलं title=

केपटाऊन : नेदरलँडमधील केपटाऊनमध्ये एअरपोर्टवर केएलएम बी ७७७ हे विमान लँडिंग करतांना कोसळणार असं वाटत होतं, पण ते वाचलं.

वादळामुळे या विमानाची ही अवस्था झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.

शनिवारी हे विमान डावीकडून उजवीकडे जात होतं, आणि शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होतं हे विमान कोसळू शकतं, पण असं काहीही घडलं नाही, आणि प्रवाशांचे प्राण वाचले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.