pimpri chinchwad

पिंपरीत राजकीय वैमनस्यातून एकाचा निर्घृण खून

पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय वैमनस्यातून एकाचा निर्घृण खून करण्यात आलाय. पिंपरीच्या खराळवाडीत उर्दू शाळेजवळ हा प्रकार घडलाय. 

Apr 10, 2017, 10:00 AM IST

पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीवरुन उडीमारून विद्यार्थीनीची आत्महत्या

महाविद्यालयाच्या इमारतीवरुन उडीमारून विद्यार्थीनीने आत्महत्या घेतली. चिंचवड येथील संगवी केसरी विद्यालयात ही घटना घडली.

Apr 7, 2017, 10:09 PM IST

पिंपरी-चिंवडमध्ये स्वाईन फ्लूचा धुमाकूळ, दोघांचा मृत्यू

शहरात स्वाईन फ्लूने अक्षरशः धुमाकूळ घातलाय.  शहरात काल एकाच दिवशी 2 जणांना स्वाईन फ्लूने बळी घेतला. 

Mar 30, 2017, 07:02 PM IST

पिंपरी चिंचवडमध्ये नागरिकाला तिघांनी जिवंत जाळले

पिंपरी चिंचवडच्या नाशिक फाट्यावर एका ज्येष्ठ नागरिकाला तिघांनी काल जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्या वृद्धाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Mar 10, 2017, 12:03 AM IST

पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे यांची लक्ष्मण जगताप यांच्यावर बाजी

अतिशय नाट्यमय घडामोडींनंतर पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडून आमदार महेश लांडगे गटाच्या नितीन काळजे यांचा महापौरपदाचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल झाला. या निमित्ताने महेश लांडगे यांनी लक्ष्मण जगताप यांच्यावर बाजी मारल्याचं चित्र आहे. 

Mar 9, 2017, 11:27 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये पातळी सोडून राजकीय टीका

पिंपरी-चिंचवडमध्ये पातळी सोडून राजकीय टीका 

Dec 27, 2016, 10:37 PM IST

भाचीसोबत प्रेमविवाह , युवकाचे अपहरण करून हत्या

भाचीसोबत प्रेमविवाह केल्याच्या रागातून युवकाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे.

Dec 13, 2016, 11:39 PM IST

पिंपरी चिंचवडमध्ये कॅशलेस व्यवहारांना सुरुवात

नोट बंदीच्या निर्णयामुळं लोकांना प्रचंड त्रास होतोय अशी ओरड केली जात आहे. त्यात काही प्रमाणात तथ्यही आहे. पण या बदलाला लोक सामोरं जाऊ लागलेत. किमान शहरात तरी तसं चित्रं दिसतंय. पिंपरी चिंचवड शहर ही त्याला अपवाद नाही.

Dec 11, 2016, 04:54 PM IST

भाजपवासी झालेल्यांचे धाबे दणाणलेत, निवडणुकीचं तिकीट मिळणार नसल्याने चूळबुळ

मोठ्या उत्साहाने भाजपमध्ये गेलेल्या अनेकांना तिकीट मिळणार नाही, असं दिसू लागल्याने त्यांना काय करावं असा प्रश्न पडलाय.  

Nov 18, 2016, 06:33 PM IST

दिवाळीत पिंपरी-चिंचवड आणि पुणेकरांनी केली ९ हजार नवीन वाहनांची खरेदी

पुणे आणि पिंपरी चिंचवडकरानी या दिवाळीत नऊ हजार नवीन वाहनांची खरेदी केली आहे. त्यामुळं आता दोन्ही शहरातील दुचाकी आणि चार चाकीची संख्या तीस लाखाच्या घरात जाऊन पोहचली आहे.

Nov 6, 2016, 05:41 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीत आणता आणता भाजपची डोकेदुखी वाढली

महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीत आणण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या आयुक्तपदी दिनेश वाघमारे यांची वर्णी लागली. पण भाजपला फायदा करण्याऐवजी आयुक्तांनी भाजपची कोंडी केली आहे.

Sep 20, 2016, 10:49 PM IST