800 शाळाबाह्य मुले शाळेत, चेतन परदेशी यांचा सयुंक्त राष्ट्राकडून गौरव
'एस फॉर स्कूल' ही सामाजिक संस्था. या एनजीओच्या माध्यमातून त्याने गेल्या काही वर्षात 1600 शाळा बाह्य मुलांना शाळेत आण्यासाठी प्रयत्न केले.
Jan 1, 2021, 02:41 PM ISTपिंपरी-चिंचवड । वाढदिवस साजरा करताना कोयतीचा वापर
Use of sickle while celebrating birthday at Pimpri-Chinchwad
Dec 8, 2020, 11:15 AM IST‘कोरोना’ विरुद्धची लढाई एकजुटीने लढल्यास नक्की जिंकू - अजित पवार
कोरोनाच्या संकटकाळात केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे जिल्हा प्रशासन तसेच पुणे व पिंपरी महानगरपालिका विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे.
Aug 28, 2020, 09:49 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे निधन
पिंपरी-चिंचवड येथील महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे निधन झाले आहे.
Jul 4, 2020, 12:05 PM ISTकोरोना संकट : औरंगाबाद शहरात ४७ तर पिंपरी-चिंचवडमध्ये ३२ संशयित दाखल
दिल्लीच्या तबलिग-ए- जमातमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेले ४७ जण औरंगाबाद शहरात परत आलेत. तर पिंपरीत ३२ जण आलेत.
Apr 1, 2020, 07:44 AM IST'राज्यातील पालिका शाळा दिल्ली सरकारच्या धर्तीवर विकसित करणार'
दिल्ली सरकारी शाळांचा पॅटर्न राज्यात राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र विकासआघाडी सरकारने घेतला आहे.
Jan 14, 2020, 12:01 PM ISTपिंपरी-चिंचवड येथे व्यवसायिकाच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण, नंतर त्याची हत्या
एका छोट्या व्यवसायिकाच्या १७ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची हत्या..
Jan 12, 2020, 04:54 PM ISTपिंपरी-चिंचवडची स्मार्ट सिटीकडे वाटचाल, पण वेग आणि पारदर्शकतेचा अभाव
पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार विकास कामं सुरु
Jan 9, 2020, 05:28 PM ISTअजित पवारांची तुफान फटकेबाजी आणि खसखस पिकली
निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडमध्ये आलेल्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली.
Dec 14, 2019, 05:02 PM ISTपुणे । अजित पवार यांची पिंपरी येथे जोरदार फटकेबाजी
निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडमध्ये आलेल्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. भाषण करत असताना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी निवडणूक सर्व्हेचा उल्लेख केला. नेमका तोच आधार घेत, सर्व्हे फिरवे काही नसते. पवार साहेबांची पावसात सभा झाली आणि सगळे सर्व्हे वाहून गेले, असे पवार म्हणताच एकच हंशा पिकला.
Dec 14, 2019, 04:55 PM ISTदापोडी दुर्घटना : सदोष मनुष्यवधाचा चौघांवर गुन्हा दाखल, तिघांना अटक
दापोडीमधील दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून एम. बी. पाटील अजूनही मोकाट आहेत.
Dec 2, 2019, 09:51 PM ISTरशियन महिलेकडून पोलीस निरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल
पोलीस निरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा
Oct 11, 2019, 12:11 PM IST३ मुलांची हत्या आणि आईची आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण
या घटनेनं भोसरी हादरलं होतं.
Jul 29, 2019, 06:56 PM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये विधानसभा निवडणुकीआधीच 'आमचं ठरलंय'चा ट्रेंड
विधानसभेसाठी इच्छूक नेत्यांचा सोशल मीडियावर प्रचार
May 18, 2019, 07:57 PM ISTपिंपरी-चिंचवड । अल्पवयीन मुलीसोबत लग्न करुन अत्याचार
धकादायक आणि तितकीच संतापजनक घटना. एका मुलीवर झालेल्या अत्याचाराची. अवघे १४ वर्ष असताना तिच्या कुटुंबियाना फसवून ४० वर्षीय पुरुषाने तिच्याशी विवाह थाटला. त्यानंतर तब्बल पाच वर्ष तिला नरक यातनांचा सामना करावा लागला. लग्न झाले तेव्हा ही मुलगी इयत्ता सातवीमध्ये शिकत होती. लातूरला आजीबरोबर राहत होती. बालाजी तळपते या ४० वर्षीय व्यक्तीने तिला घरासमोर खेळताना पाहिले. तिच्या घरच्यांची माहिती काढली आणि तिच्या आजी-आजोबांना त्याने बोलून विश्वासात घेतले. मुलीला पुढे शिकवतो असे सांगितले. त्यांचा त्यावर विश्वास बसला. त्यांनी लग्नाला संमती दिली. येथेच त्यांचा घात झाला.
May 4, 2019, 09:45 PM IST