pib fact check

SBI News : आज रात्रीपासून एसबीआय अकाऊंट बंद? केंद्र सरकारनं दिली मोठी माहिती

State Bank of India: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असणाऱ्यांची संख्या कमी नाही. देशातील काही विश्वसनीय बँकांमध्ये ही बँक अग्रस्थानी येते. पण, आता या बँकेच्या या नव्या चर्चेनं अनेकांनाच घाम फोडला आहे. 

 

 

Feb 24, 2023, 11:34 AM IST

Currency Notes: मजकूर लिहिलेल्या नोटा अवैध असतात का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर

Hand Written Messgae on Currency Notes 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'च्या नावाने सोशल मीडियावर अनेकदा अशा मजकूर लिहिलेल्या नोटांसंदर्भातील वेगवेगळी माहिती व्हायरल होत असते. आता या विषयासंदर्भात थेट केंद्र सरकारनेच खुलासा केला आहे.

Jan 13, 2023, 12:31 PM IST

Covid-19 : देशात पुन्हा Lockdown! शाळा-कॉलेज 15 दिवस बंद; सरकारने दिली मोठी माहिती

Lockdown : चीनमध्ये थैमान घालणाऱ्या BF.7 व्हेरिएंटचे रुग्ण भारतातही आढळून येत असल्याने खळबळ उडाली आहे. देशातील विमानतळांवर सुरु असलेल्या चाचण्यांमधून ही धक्कादायक बाब समोर आल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झालीय

Jan 5, 2023, 09:34 AM IST

Fact Check : केंद्र सरकारचा बेरोजगारांना मोठा दिलासा, दरमहा मिळणार 6 हजार रुपये

केंद्र सरकार 'पंतप्रधान बेरोजगारी भत्ता योजनेनुसार'  दरमहा तरुणांना 6 हजार रुपये देत आहे, असा दावा व्हायरल व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) मेसेजमध्ये करण्यात येत आहे.

Oct 29, 2022, 03:45 PM IST

ATMमधून 4 पेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास इतके रुपये कट होणार?

आता एका महिन्यात 4 पेक्षा जास्त वेळा एटीएममधून पैसे काढले तर तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. 

Oct 6, 2022, 10:21 PM IST

सर्वात महत्त्वाची बातमी - एक रिप्लाय आणि होईल मोठा घात! सणासुदीत बँक खातं होईल रिकामं!

 तुमचं किंवा तुमच्या घरातील कुणाचं तरी SBI मध्ये बॅंक खातं असेलंच. म्हणूनच तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी

Aug 29, 2022, 04:54 PM IST

Fact Check : केंद्र सरकारकडून बेरोजगार तरुणांना दरमहा 6 रुपये मिळणार

Fact Check : मोदी सरकार (unemploymed Youth) बेरोजगार तरुणांना दरमहा 6 रुपये देणार असल्याचा दावा केला जात आहे. 

 

Aug 22, 2022, 05:17 PM IST

Covid Vaccine: लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मिळणार 5 हजार? सरकार म्हणालं...

जर तुम्हाला कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले असतील तर सरकार तुम्हाला 5,000 रुपये देणार आहे. जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण.

Jul 13, 2022, 06:27 AM IST