ATM Card : एटीएममधून पैसे काढण्याबाबत (ATM Card Tracking)अनेक नियम समोर येत आहेत. तुम्हीही एटीएम कार्ड (ATM Card) वापरत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. नुकतेच व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये असे म्हटले जात आहे की, आता एका महिन्यात 4 पेक्षा जास्त वेळा एटीएममधून पैसे काढले तर तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. (fact check if you withdraw money from atm more than 4 times then you will have to pay rs 150 as tax and 23 rupees as service charge)
पीआयबीने एटीएममधून 4 पेक्षा जास्त वेळा रक्कम काढण्याच्या व्हायरल मेसेजची पडताळणी केली. ज्यामध्ये सत्य आढळले आहे. रिझर्व्ह बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, बँक दर महिन्याला 5 एटीएम व्यवहारांना मोफत परवानगी देतं.
पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट केलं आहे. जर तुम्ही एटीएममधून 4 पेक्षा जास्त वेळा पैसे काढले तर तुम्हाला 150 रुपये कर आणि 23 रुपये सेवा शुल्क भरावे लागेल, अशी पोस्ट पीआयबीने केली आहे.
एटीएममधून ४ पेक्षा जास्त वेळा व्यवहार केल्यास 173 रुपये कापले जातील, असा दावा या व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आला आहे.
दावा: ATM से 4 से अधिक बार पैसे निकालने पर ₹173 काटे जाएंगे। #PIBFactCheck
यह दावा फर्जी है।
अपने बैंक के ATM से हर माह 5 मुफ्त ट्रैन्ज़ैक्शन किए जा सकते हैं।
इसके बाद अधिकतम ₹21/ट्रांजैक्शन या कोई टैक्स होने पर वह अलग से देना होगा।
https://t.co/nkl0LBZOHN pic.twitter.com/XhwH8trGYf
— PIB Fact Check (@PIBFactCheck) October 6, 2022
हा दावा खोटा असल्याचे पीआयबीने सांगितले आहे. बँकेच्या ATM मधून दर महिन्याला 5 मोफत व्यवहार करता येतात. मात्र त्यानंतरच्या व्यवहारासाठी 21 रुपये किंवा कोणताही कर द्याव लागेल.