petrol diesel 1

पेट्रोल-डिझेलसंदर्भात लवकरच गुडन्यूज, निम्म्या दरात मिळणार इंधन?

GST वरील सिंगल नेशन दराअंतर्गत पेट्रोलियम उत्पादनांवरील करा विषयी मंत्र्यांचे पॅनल विचार करणार आहे. 

Sep 15, 2021, 07:07 PM IST

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या महागाईपासून लवकरच दिलासा? सरकारकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता

देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत, ज्यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे.

Sep 14, 2021, 06:27 PM IST

Petrol-Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ, तुमच्या शहरातील किंमत जाणून घ्या

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींसाठी सरकार कच्च्या तेलाचे कारण देत आहे. 

Jun 14, 2021, 07:49 AM IST

पेट्रोल-डिझेलच्या दरात लक्षणीय वाढ; मुंबईत पेट्रोलने ओलांडली शंभरी

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने आतापर्यंतचे सर्व रेकोर्ड मोडले आहेत. 

Jun 7, 2021, 08:30 AM IST

एका अफवेमुळे पेट्रोलपंप मालक मालामाल, एका दिवसात संपला 10 दिवसांचा साठा

एका दिवसात 10 दिवसांचा साठा संपवला, ज्यामुळे पेट्रोल विक्रेत्या कंपनीने एका दिवसात नफा कमवला.

May 12, 2021, 06:11 PM IST

Petrol-Diesel Price Today! खरंच पेट्रोल-डिझेच्या किंमतीत घट होतेय? जाणून घ्या आजची किंमत

येत्या काही दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये आणखी घट झाल्याचे दिसू शकते.  

Apr 13, 2021, 08:01 AM IST

Petrol Price Today: आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतींत काय बदल झाला आहे? नवीन दर पाहा

Petrol Price 1 April 2021 Update:मार्च महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तीन वेळा कमी करण्यात आल्या. या महिन्यात पेट्रोल 61 पैसे स्वस्त झाले आणि डिझेलचे दर 60 पैशांनी कमी झाले. 

Apr 1, 2021, 09:52 AM IST

Petrol-Diesel price:पेट्रोल-डिझेलची किंमत पाहा, आज किती रुपयांनी स्वस्त झाले इंधन तेल

 Petrol-Diesel price today:पेट्रोलियम कंपन्यांनी मोठा दिलासा दिला आहे. आज पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले आहे. 

Mar 30, 2021, 08:19 AM IST

Petrol-Diesel महाग झालंय, असं मिळवा ५० लीटर पेट्रोल मोफत

देशामध्ये डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. पेट्रोल प्रती लीटर १०० रुपयांवर गेलं आहे. अर्थमंत्री

Feb 24, 2021, 06:01 PM IST

पेट्रोल-डिझेलवर लागणार कृषी उपकर, पण यामुळे दर वाढणार का? जाणून घ्या

अर्थसंकल्पात सरकारने आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही परंतु कृषी उपकर लावला जाणार आहे.

Feb 1, 2021, 02:42 PM IST

राज्यात पेट्रोलचे सर्वाधिक दर परभणीत, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले.

Jan 15, 2021, 10:05 AM IST

२० दिवसानंतरही पेट्रोल आणि डिझेल दरवाढ सुरुच

7 जूनपासून पेट्रोल-डिझेल वाढ होत आहे.

Jun 26, 2020, 10:07 AM IST

खिशावर डल्ला : सलग १२ व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ, हे आहेत आजचे दर

लॉकडाऊननंतर महागाई आपल्याला पूर्वीपेक्षा जास्त त्रास देईल, याचे संकेत मिळू लागले आहेत. 

Jun 18, 2020, 08:58 AM IST

पेट्रोल-डिझेलवरील एक्साईज ड्यूटी, रोड सेस वाढवला; इतक्या फरकाने वाढले दर

एक्साईज ड्यूटी आणि रोड सेस वाढल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली असली तरी नागरिकांना याचा फटका बसणार नाही.

 

May 6, 2020, 09:47 AM IST