petrol diesel rate

Petrol Diesel Rate : लोकसभा निवडणूक संपताच पेट्रोलच्या किंमतीत वाढ, डिझेल 'इतक्या' रुपयांनी महागणार

Petrol Diesel Rate Today : कर्नाटकातील सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. 

 

Jun 15, 2024, 05:57 PM IST

आता पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

Petrol Diesel Price : येत्या निवडणुकीपूर्वी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तुम्ही जर विकेंडला घराबाहेर पडणार असाल तर आधी पेट्रोल आणि डिझेलचे दर नक्की तपासा... 

Feb 3, 2024, 10:53 AM IST

पेट्रोल भरायला जाण्यापूर्वी वाचा 'ही' महत्त्वाची बातमी, इंधनाचे नवे दर जारी

Petrol Diesel Price : तुम्ही जर पेट्रोल किंवा डिझेल गाडीमध्ये भरण्याचा विचार करत असाल ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आज महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Jan 23, 2024, 09:33 AM IST

देशातील काही राज्यात इंधनाच्या दरात बदल, कुठे स्वस्त तर कुठे महाग, आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्या

Petrol Diesel Price: पेट्रोलच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होत असतात. आंतरराष्ट्रीय तेल कंपन्यांनुसार देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल होत असतात. जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर 

 

Jan 15, 2024, 08:04 AM IST

कच्च्या तेलाच्या दराचे पेट्रोल- डिझेलच्या किमतींवर परिणाम; तुमच्या शहरात महाग की स्वस्त? पाहा...

Petrol Diesel Price on 21 July: कच्या तेलाच्य़ा किमतींमध्ये होणारे चढ उतार पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनांवर थेट परिणाम करताना दिसतात. आजच्या दिवशी इंधनाचे नेमके काय दर आहेत, एकदा पाहाच... 

 

Jul 21, 2023, 07:16 AM IST

Petrol Diesel Price Today:आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेलच्या किमतीत बदल, जाणून घ्या आजचे दर

Today Petrol Diesel Prices in Maharashtra: महागाईमधील चढ-उतार हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेलचे दर ठरवित असतात. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रित राहणे गरजेचे आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारानुसार आपल्या देशातील इंधनाचे दर ठरवले जातात. याचा परिणाम म्हणून सर्वसामान्यांच्या रोजच्या वापरातील वस्तूंच्या दरांवरही पडत असतो. त्यामुळे नागरिकांचे लक्ष नेहमीच पेट्रोल-डिझेलच्या दरावर असते. जाणून घ्या आज (19 जून 2023) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कितीने बदल झालेला आहे.

Jun 19, 2023, 08:41 AM IST

Petrol Diesel Price : आज घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर, एक लिटर पेट्रोलसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Today Petrol Diesel Price : रविवारी, आज रेल्वेच्या तांत्रिक कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येतो. अशातच साप्ताहिक सुट्टी म्हटलं तर अनेकजण बाहेर फिरण्याचा प्लॅन करतात. जर तुम्ही पण दुचाकी किंवा चारचाकी घेऊन फिरण्याचा प्लॅन करत असाल तर त्याआधी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या... 

Jun 18, 2023, 08:57 AM IST

Petrol Price Today : 'या' शहरांमध्ये सर्वात महाग पेट्रोल-डिझेल, पंपावर जाण्यापूर्वी जाणून घ्या 1 लीटरची किंमत

Petrol Diesel Price on 15 June 2023 : गाडीमध्ये पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या... 

Jun 15, 2023, 08:58 AM IST

Petrol Price Today: महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात पेट्रोल महागले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol-Diesel Price : एप्रिल 2022 पासून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. देशातील बहुतांश भागात पेट्रोल 100 रुपये तर डिझेल 90 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. त्यातच आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पेट्रोल महागल्याचे दिसून येत आहे. 

Jun 12, 2023, 08:29 AM IST

Petrol Price : पेट्रोल - डिझेलच्या किमतीबाबत नवे अपडेट, जाणून घ्या केव्हा होणार दरात कपात

Petrol  Price : पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीत कपात होण्याचे काल संकेत देण्यात आले होते. मात्र, ही दर कपात कधी होणार याची उत्सुकता होती. आता नवीन अपडेट समोर आली आहे.  किरकोळ विक्रीच्या किमतींपेक्षा कच्च्या तेलाच्या किमती जास्त असताना गेल्यावर्षी झालेल्या प्रचंड नुकसानाची भरपाई या कंपन्या खर्च कमी करुन करत आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या देशातील कंपन्या पेट्रोल, डिझेल विक्री करत आहेत.

Jun 9, 2023, 09:08 AM IST

Petrol Rate Today : खुशखबर! सर्वसामान्यांना मोठा दिलासा; पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार

Petrol Diesel Price : सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आली असून आता पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) कमी होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार इंधनावरील कर कमी करण्याचा विचार करत आहे. ज्याचा सर्वसामान्यांना फायदा होणार आहे.

Jun 8, 2023, 08:35 AM IST

Petrol Diesel Price : खुशखबर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल 'इतक्या' रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीनतम दर

Petrol Diesel Price Today : खनिज तेलाच्या किमतीत घसरण होत असून देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. पण, महाराष्ट्रात इंधनाच्या दरात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. पाहा आजचे दर...  

Jun 7, 2023, 08:53 AM IST

Petrol Rate Today : आज पुन्हा पेट्रोलच्या किमतीमध्ये वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Price Today : देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारित केले जातात. त्यानुसार आज पेट्रोलच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Jun 6, 2023, 08:32 AM IST

Petrol Rate Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 'या' राज्यात पेट्रोल महागले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Price : सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दिलासा सोमवारी कायम आहे. म्हणजे आजही वाहन इंधनाच्या किमतीत कोणताही बदल झालेल्या नसून जुन्याच दरांवर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे.

Jun 5, 2023, 08:33 AM IST

Petrol Diesel Rate : महाराष्ट्रात कुठे स्वस्त तर कुठे महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Petrol Diesel Rate Today : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट केल्या असून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 75 डॉलरपर्यंत खाली आली आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील दर... 

Jun 3, 2023, 09:54 AM IST