petrol diesel rate

Petrol Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत मोठी अपडेट, गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price today : कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार होऊनही एका वर्षात राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price) दरात कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान, आज अनेक शहरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले आहेत. यासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतही चढ-उतार सुरूच आहे. 

Jun 2, 2023, 09:47 AM IST

Petrol Rate Today : महिन्याच्या सुरुवातीलाच पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, पाहा आजच्या ताज्या किंमती

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत भारतीय सामान्य नागरिकांना अद्याप दिलासा मिळाला नाही. एक लिटर पेट्रोल आणि डिझेलसाठी राज्यातील वाहनधारकांना इतके रुपये मोजावे लागणार आहेत.  

Jun 1, 2023, 09:01 AM IST

Petrol Rate Today : महिन्याच्या शेवटी खिशाला झळ की दिलासा? पेट्रोल-डिझेलचा आजचा दर काय?

Petrol Diesel Price : आज मे महिन्यातील शेवटचा दिवस आहे. अशातच पेट्रोल डिझेलच्या दराबाबत सर्वसामान्यांना दिलासा मिळाला की खिशाला कात्री लागली आहे.. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर...

May 31, 2023, 08:42 AM IST

Petrol Price Today : महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये बदलले पेट्रोल-डिझेलचे दर, जाणून घ्या एका क्लिकवर आजच्या किंमती...

Petrol Diesel Price : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशातच आज काही राज्यांमध्ये पेट्रोलच्या किमतीत वाढ झाली आहे. पाहा आजचे लेटेस्ट दर...

May 30, 2023, 08:32 AM IST

Petrol Rate Today : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात सर्वात महाग पेट्रोल, पाहा तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Price : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पेट्रोल महाग झाल्याचे पाहायला मिळत आहेत. जर तुम्ही गाडीची टाकी फुल्ल करणार असाल तर त्याआधी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या...

 

May 29, 2023, 08:44 AM IST

देशातील Petrol-Diesel चे दर वधारणार की घटणार? पाहा आजचे नवे दर

Petrol Diesel Price : तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. सुट्टीच्या दिवशी तुम्ही गाडीने बाहेर फिरण्याचा प्लॅन करत असाल तर जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे आजचे दर..

May 14, 2023, 08:27 AM IST

Petrol-Diesel च्या दराबाबत नवीन अपडेट, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

Petrol and Diesel Rate :  देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किंमती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर...

May 10, 2023, 10:10 AM IST

Petrol Price Today : महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महाग, गाडीची टाकी भरण्यापूर्वी तुमच्या शहरातील नवीन दर तपासा

Petrol Diesel Price Today : देशात सकाळी 6 वाजता पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहे. तुमच्या शहरात इंधन महागले की स्वस्त झाले, जाणून घ्या...

May 9, 2023, 08:19 AM IST

Petrol-Diesel Price : खुशखबर! महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त, एका SMS वर चेक करा नवे दर

Petrol-Diesel Price Today :  गेल्या काही दिवसांपासून कच्चा तेलाच्या किमती सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरावर दिसून येतो. 

Apr 25, 2023, 08:41 AM IST

Petrol-Diesel Price : कच्चा तेलाच्या किमतीत वाढ, आज किती बदलले पेट्रोल-डिझेलचे दर? जाणून घ्या

Petrol Diesel Price Today : वाढत्या महागाईमुळे आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांसाठी आणखीन एक झटका लागण्याची शक्यता आहे. कारण आज कच्चा तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरावर होणार एवढे नक्की...चेक करा आजचे लेटेस्ट दर...

Apr 11, 2023, 09:18 AM IST

Petrol Diesel Price: 'या' शहरात पेट्रोल-डिझेल महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Petrol Diesel Price Today : गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.. कारण आज कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढू लागल्या असून बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात कच्च्या तेलाच्या दरात वाढ दिसून आली. 

Mar 29, 2023, 07:59 AM IST

Petrol Diesel Price : या शहरात सर्वात स्वस्त पेट्रोल, पाहा तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

Petrol Price on 26 March 2023 : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत आहेत. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 75 डॉलरच्या खाली असतानाही राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दरावर काय परिणाम झाला आहे जाणून घ्या... 

Mar 26, 2023, 10:53 AM IST

Petrol Diesel Price: भारतात पेट्रोल-डिझेल 15 रुपयांनी स्वस्त होणार! क्रूड ऑइलच्या दरात मोठी घसरण

Petrol Diesel Price: आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत दररोज चढ-उतार होत असते. या आधारे देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे (petrol diesel price) दर निश्चित केले जातात. यावर आकारल्या जाणाऱ्या करामुळे प्रत्येक राज्यांत पेट्रोल आणि डिझेलचेदर वेगवेगळे असतात. 

Mar 15, 2023, 10:54 PM IST

Petrol Diesel Price : 'या' शहरांमध्ये पेट्रोल-डिझेल महाग, जाणून घ्या नवे दर

Petrol Diesel Price Today : देशात कच्च्या तेलाच्या किमती चढ-उतार होत असताना आज पेट्रोल व डिझेलमध्ये वाढ झालेली आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत वाढ झाली आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर...

Mar 15, 2023, 08:15 AM IST

Petrol Diesel Price : होळीच्या सणात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाणून घ्या, तुमच्या शहरात इंधन स्वस्त झालेय का?

Petrol Diesel Price : दिवसागणिक महागाईचा भडका उडताना दिसून येत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती शंभरी पार झाल्यात. पेट्रोल-डिझेलच्या किमतीत काही ठिकाणी घसरण होऊन इंधन स्वस्त झाले आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे  पेट्रोल-डिझेलचे दर निश्चित केले जात आहेत. आज कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतरही  पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट होताना दिसून येत आहे.

Mar 7, 2023, 09:30 AM IST