periods

Periods दरम्यान 'या' 9 चुका कधीच करू नका, जाणून घ्या दुष्परिणाम

मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी, त्या वेळी काय करावे आणि काय करू नये.

Dec 19, 2024, 12:16 PM IST

मासिक पाळीत केस धुवावे की नाही? तज्ज्ञ काय सांगतात...

महिला व तरुणींसाठी केस धुण्यासाठी वार ठरवून दिलेले असतात. असं म्हणतात की मासिक पाळीत केस धुवू नये, यामागे खरे कारण काय आहे. हे जाणून घेऊया

Nov 16, 2024, 12:35 PM IST

प्रसूतीनंतर किती दिवसांनी येते नियमित मासिक पाळी?

Periods After Delivery: प्रसूतीनंतर पुन्हा नियमित मासिक पाळी सुरू होण्याची प्रक्रिया खूप वेगळी असते. त्यात महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. 

Sep 26, 2024, 02:12 PM IST

Mansoon Health Care : पावसाळ्यात योनीमार्गाची स्वच्छता कशी ठेवावी ?

प्रत्येक ऋतूत शरीराची इंटीमेट हायजीन ठेवणं महत्त्वाचं आहे. 

Jul 28, 2024, 03:05 PM IST

पीरियड्समध्ये चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी

पीरियड्समध्ये चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी

Jul 21, 2024, 01:08 PM IST

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला मासिक पाळी येताच वडिलांनी ठेवली पार्टी!

Actress on Her First Period :  या अभिनेत्रीला जेव्हा पहिल्यांदा मासिक पाळी आली... तेव्हा आई जवळ नव्हती आणि वडिलांनी ठेवली होती पार्टी..

Jul 18, 2024, 08:42 AM IST

मासिक पाळीदरम्यान सर्वच महिला करतात 'या' 6 चुका; Painfree Periods साठी हे कराच

6 Things Should Avoid During Periods: महिलांकडून कळत नकळतपणे या चुका होतात.

Jun 14, 2024, 04:24 PM IST

Womens Health: मासिकपाळीपूर्वी स्तनांमध्ये का होतात वेदना? 'हे' आहे खरं कारण

Womens Health: मासिकपाळीपूर्वी स्तनांमध्ये का होतात वेदना? 'हे' आहे खरं कारण. मासिक पाळीच्या काळात महिलांना अनेक त्रासाला सामोरं जावं लागतं. अनेक महिलांना मासिक पाळीत शरीराच्या प्रत्येक भागात वेदना होतात, तर अनेक महिलांना फक्त पोटदुखी किंवा पाठदुखीचा त्रास होतो.

May 20, 2024, 12:18 PM IST

'माझे पिरीएड्स सुरु आहेत असं ओरडून सांगत होते, पण..'; मलिवाल यांनी सांगितला घटनाक्रम

AAP MP Swati Maliwal Shocking Claims: खासदार स्वाती मलिवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्याबरोबर नेमकं काय काय घडलं याबद्दल धक्कदायक खुलासा केला आहे.

May 20, 2024, 10:49 AM IST

मासिक पाळीदरम्यान महिला करतात 'ही' चूक; आयुष्यभर फेडावी लागेल किंमत

Health News : मासिक पाळीदरम्यान महिलांनी आरोग्याची काळजी घेण्यासोबतच काही बाबतीत सतर्क राहणंही गरजेचं 

Apr 10, 2024, 04:49 PM IST

मासिक पाळीत त्रास होतोय? अशी घ्या घरच्या घरी काळजी !

 बदलत्या आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीराला पाहिजे तसा आहार मिळत नाही. त्यामुळे स्त्रियांच्या आरोग्यावर याचा गंभीर परीणाम होतो. त्यामुळे मासिक पाळीमध्ये घरच्या घरी सोप्या पद्धतीने आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे पाहूया.  

Feb 9, 2024, 06:37 PM IST

मासिक पाळीतील वेदनांवर हे घरगुती रामबाण उपाय वापरून पहा.

मासिक पाळीच्या दिवसांत होणाऱ्या वेदना या असह्य असतात.या दिवसात चिडचिड खुप होत आसते. कामात लक्ष लागत नसल्यावर तुम्ही हे घरगुती उपाय करु शकता. या बद्दल सांगितलं आहे.

Dec 11, 2023, 03:37 PM IST

Sexual Wellness : बदलांची स्वप्नावस्था! मुलांना यौवन आणि पीरियड्सबद्दल सांगण्यास संकोच होत असल्यास काय करावे?

Sexual Wellness Parenting Tipes : मुली वयात आल्या की त्यांना पीरियड्स म्हणजे मासिक पाळी सुरु होते. त्यामुळे मुलींना अगदी मुलांनाही मासिक पाळीबद्दल माहिती असणे काळाची गरज आहे. पण मुलांशी कधी आणि कसं बोलावलं हे समजत नाहीय?

May 28, 2023, 02:55 PM IST

Swapna Shastra: स्वतःला मासिक पाळी आल्याचं महिलांना स्वप्न पडलं तर...; काय असतो अशा स्वप्नाचा अर्थ

आपल्याला येणारी प्रत्येत स्वप्न ही चांगली नसतात. यामध्ये काही स्वप्न ही भीतीदायक आणि वाईट देखील असतात. 

May 20, 2023, 10:15 PM IST

Women's day 2023: 'या' भारतीय कंपनीने महिलांना दिली मोठी सवलत, मासिक पाळीच्या दिवशी...

Period Leave:  आज आतंरराष्ट्रीय महिला दिवस आहे या दिनानिमित्त (International Women's Day 2023) सगळीकडेच उत्साहाचे वातावरण आहे. त्यातून एका भारतीय कंपनीनं महिलांसाठी एक खूशखबर दिली आहे. चला तर मग पाहूया की ती खूशखबर आहे तरी काय? 

Mar 8, 2023, 05:51 PM IST