मासिक पाळीतील वेदनांवर हे घरगुती रामबाण उपाय वापरून पहा.

Dec 11,2023


ऋतू कोणताही असो मासिक पाळीतील वेदना होतच असतात. पण हिवाळ्यात हा त्रास जास्त वाढतो.


बदलत्या लाईफस्टाईलमुळे खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत.


या दिवसात आपली चिडचिड होत असते. डोकेदुखी, अंगदुखी यासारख्या समस्या निर्माण होतात.


या दिवसात होणारा त्रास कमी करण्यासाठी हे घरगुती उपाय करु शकता.


पोट गरम पाण्याच्या पिशवीने शेकल्यावर पोटाला आराम मिळू शकतो.


चहामध्ये जिरं टाकून प्यायल्यानं पोटाला आराम मिळू शकतो.


मासिक पाळीच्या दिवसात मेथीचं पाणी हे फायदेशीर आहे.


पाण्यात आलं टाकुन ते उकळून प्यावं.


पाळीच्या दिवसात योगासनांनी कंबरदुखीपासून आराम मिळू शकतो.


(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story