'मासिक पाळी दरम्यान गर्लफ्रेंडला कसं सांभाळू?' फॅनच्या प्रश्नावर Ileana D'Cruz म्हणाली...
इलियाना सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत आपल्या फॅन्ससोबत कोणत्याही विषयांवर आपलं मत मांडते .
May 30, 2021, 07:56 AM ISTमहिलेला मासिक पाळीदरम्यान डोळ्यातून रक्तस्त्राव....पाहा काय आहे हा आजार?
मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. मात्र एक घटना अशी समोर आली आहे, ज्यामध्ये मासिक पाळीदरम्यान चक्क महिलेच्या डोळ्यातून रक्त येऊ लागले. ही घटना वाचून कुणीही चक्रावून जाईल. मात्र चंदीगडमधल्या एका महिलेला हा दुर्मिळ आजार झालेला आहे.
Mar 25, 2021, 04:36 PM ISTमहिलांना मासिक पाळीवेळी या कंपनीत भरपगारी सुट्टी
आतापर्यंत कोणत्याही युरोपियन देशात या सुट्टीचा नियम लागू करण्यात आला नाही.
Apr 11, 2019, 03:03 PM IST'या' चित्रपट निर्मात्यांना आवरा, म्हणे तेव्हा तनुश्रीची मासिक पाळी सुरु होती म्हणून...
नुसत्या स्पर्श करण्यानेही तिने इतका मोठा वाद निर्माण केला.
Oct 7, 2018, 01:01 PM ISTपिरियड्स येण्याआधी तुमच्या मुलीला या 5 गोष्टी नक्की सांगा
तिला योग्य मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे.
Sep 27, 2018, 03:33 PM IST'अशा' आहारामुळे मागे - पुढे होते मासिकपाळी, संशोधकांचा दावा
महिलांच्या आरोग्यासाठी मासिकपाळी ही एक महत्त्वाची भूमिका पार पाडत असते.
Aug 23, 2018, 09:24 AM ISTवेळेआधीच मेनोपॉज आरोग्याला धोकादायक ! 'या' 5 लक्षणांकडे दुर्लक्ष नको
मासिकपाळीचा त्रास अनेक महिलांना त्रासदायक वाटत असला तरीही त्यावर स्त्रीयांचे आरोग्य अवलंबून असते.
Jul 30, 2018, 02:41 PM ISTतुमच्या या ५ चुकीच्या सवयींमुळे मासिक पाळीतील दुखणे अधिक वाढते!
प्रत्येक मुलीचे महिन्यातील ते चार-पाच दिवस जरा नाजूकच असतात.
May 8, 2018, 08:58 AM ISTव्हिडिओ : 'या' राज्यांमध्ये पिरिअडसचा पहिला दिवस म्हणजे सोहळाच
देशातल्या कानाकोपऱ्यात विविध रुढी आणि परंपरा 'मासिक पाळी'शी जोडल्या आहेत.
Nov 19, 2017, 05:51 PM ISTमासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी देण्याची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 13, 2017, 11:24 PM ISTमासिक पाळीचा त्रास दूर करण्यासाठी सात घरगुती उपाय
अनेक महिलांना मासिक पाळीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारींना सामोरं जावं लागतं.
Mar 26, 2016, 04:22 PM ISTमहिन्याच्या 'त्या' दिवसांत गाजर खाणे फायदेशीर
अनेक महिलांना महिन्यांच्या त्या चार ते पाच दिवसांत खूप त्रास होतो. पोटात दुखणे, पाठ,कंबरदुखीचा त्रास, अनियमित स्त्राव अशा अनेक समस्या महिलांना जाणवतात. त्या दिवसांमध्ये या त्रासापासून दूर राहायचे असल्यास गाजराचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
Dec 31, 2015, 11:33 AM ISTमहिलांच्या या समस्या पुरूष कधीच समजू शकत नाहीत
असे अनेक प्रसंग येतात जेव्हा स्त्रियांना वाटतं आपण पुरुष असतो तर खूप चांगलं झालं असतं. महिलांना अशा अनेक परिस्थितीतून जावं लागतं ज्याचा सामना पुरुषांना कधीच करावा लागत नाही. अशा परिस्थितीत महिलांना स्वत: सर्व सहन करावं लागतं.
Oct 25, 2015, 10:20 AM ISTमासिक पाळी दरम्यान वाढते धुम्रपानाची इच्छा
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार मासिक पाळीदरम्यान महिलांमध्ये धुम्रपान करण्याची इच्छा खूप वाढते, असं सांगण्यात आलंय. इतर दिवशी धुम्रपान सोडणं सोपं असतं. कारण मासिक पाळीदरम्यान शरीरात निकोटीनची गरज वाढते.
Jan 6, 2015, 04:38 PM ISTव्हिडिओ: जर पुरुषांना 'मासिक पाळी' आली तर?
एकविसावं शतक, टेक्नोसॅव्ही जनरेशन असं असलं तरी अजूनही ‘मासिक पाळी’बद्दल बिनधास्त बोलायला मुली घाबरतात. ‘मासिक पाळी’ ही एक नैसर्गिक क्रिया असली तरी अनेक जण त्याला पाप मानतात. मुलंही त्याला तुच्छ समजतात. पण जर हीच ‘मासिक पाळी’ मुलांना आली तर?
Nov 30, 2014, 11:28 AM IST