Mansoon Health Care : पावसाळ्यात योनीमार्गाची स्वच्छता कशी ठेवावी ?

Jul 28,2024


प्रत्येक ऋतूत शरीराची इंटीमेट हायजीन ठेवणं महत्त्वाचं आहे.


योनीमार्ग अत्यंत नाजूक असतो, त्यामुळे हा भाग जास्त ओलसर राहिला की, युरीनरी इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.


घरात असताना सैलसर कपडे वापरा, असं केल्याने योनीमार्गाजवळील उष्णता वाढत नाही.


लघवीला जाऊन आल्यानंतर योनीमार्ग स्वच्छ करा.


पावसाळ्यात रोगराईचं साम्राज्य असतं, त्यामुळे इंटीमेट हायजीन ठेवताना स्वच्छ पाणी वापरा.


योनीमार्ग स्वच्छ करताना, पीएच बॅलन्स असलेला साबण वापरा, असं डॉक्टर सांगतात.


मासिक पाळीमध्ये रक्तस्राव सुरु असतो त्यावेळी योनीमार्ग सतत स्वच्छ करणं महत्त्वाचं आहे.


योनीमार्गामध्ये कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होऊ नये यासाठी, दिवसभरात सात ते आठ ग्लास पाणी प्या.


मासिक पाळीच्या दिवसात रात्री झोपताना मोकळे आणि सुती कपडे वापरा. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story