pen drive 0

पेनड्राईव्ह प्रकरण सीबीआयकडे न दिल्याने भाजपचा सभात्याग, राज्य सरकारला इशारा

'चौकशी सीबीआयला गेली तर फार मोठ्या षडयंत्राचा पर्दाफाश होईल म्हणून सरकार घाबरतंय'

Mar 14, 2022, 06:36 PM IST

नवाब मलिक कारवाईवरुन गृहमंत्र्यांचं देवेंद्र फडवणीस यांना जोरदार उत्तर

मंत्री नवाब मलिक यांच्यावर केलेल्या कारवाई प्रकरणी गृहमंत्र्यानी देवेंद्र फडणवीस यांना दिलं उत्तर

Mar 14, 2022, 06:09 PM IST

सरकारी वकिलांचा राजीनामा, पेनड्राईव्ह आरोपांचा तपास सीआयडी करणार, गृहमंत्र्यांची घोषणा

देवेंद्र फडणवीस यांनी पेनड्राईव्ह सादर करत केलेल्या आरोपांप्रकरणी गृहमंत्र्यांनी केली घोषणा

Mar 14, 2022, 05:44 PM IST

देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारवर आणखी एक पेन ड्राईव्ह बॉम्ब

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्य सरकारवर दुसरा पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला

Mar 14, 2022, 04:37 PM IST

फडणवीस यांच्याकडील 'त्या' पेनड्राईव्हबाबत मोठा खुलासा, कोणी व्हिडिओ बनवला?

Devendra Fadnavis's pen drive : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विधानसभेत केलेल्या व्हिडिओ बॉम्ब प्रकरणात नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे.  

Mar 12, 2022, 06:31 PM IST

कालचा बॉम्ब तर पहिला होता, असे अनेक बॉम्ब... देवेंद्र फडणवीस यांनी दिला इशारा

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्य सरकारवर 'व्हिडिओ बॉम्ब' टाकत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

Mar 9, 2022, 03:04 PM IST

देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करा! आशिष शेलार यांची मागणी

देवेंद्र फडणवीस यांनी काल व्हिडिओ बॉम्ब टाकत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे

 

Mar 9, 2022, 12:36 PM IST

गिरीश महाजन यांना मोक्का लावण्याचा कट होता! विशेष सरकारी वकिलांचा खळबळजनक व्हिडिओ

गिरीश महाजन यांना अडकवण्यासाठी सरकारी वकिलांची मदत घेतली गेली, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

Mar 8, 2022, 08:32 PM IST

सरकारी वकिलांचं कार्यालय म्हणजे मविआचा कत्तलखाना! देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

सरकारी वकिलांचं कार्यालय हे विरोधकांना संपवण्याचं प्रमुख जागा

Mar 8, 2022, 08:06 PM IST

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत टाकला व्हिडिओ बॉम्ब, सरकार हादरलं, वाचा काय झालं...

25 ते 30 वेबसीरिज होतील असं षडयंत्र आणि पुरावे, सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवलेलं भाषण जसंच्या तसं...

Mar 8, 2022, 07:27 PM IST

मोठी बातमी! देवेंद्र फडणवसींचा 'पेन ड्राईव्ह' बॉम्ब, राज्य सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असल्याचा दावा

देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असलेला पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांकडे दिला

Mar 8, 2022, 06:14 PM IST