peacock

विमान प्रवासासासाठी मोराला घेऊन महिला एअरपोर्टवर आली पण...

अमेरिकेतल्या न्यूवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगळीवेगळी घटना घडली आहे.

Jan 31, 2018, 04:23 PM IST

यूएस एअरलाईन्स | प्रवाशाला केली मोराने सोबत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 31, 2018, 04:19 PM IST

शेतकरी झटतोय मोरांच्या संरक्षणासाठी...

आभाळात ढग जमा होऊ लागले की रानोमाळी मोरांचा केका कानावर येऊ लागतो.. मात्र सध्या मोर लूप्त होत चाललेत.. त्यामुळे साता-यातील एक शेतकरी मोरांच्या रक्षणासाठी झटतोय.. रोज त्यांना शेतात दाण्यांची सोय करतोय..

Jun 25, 2017, 03:32 PM IST

मोर सेक्स करत नाही म्हणून 'राष्ट्रीय पक्षी' - न्यायाधीश शर्मा

'गाय' राष्ट्रीय प्राणी घोषित करता करता देशात आणखी एक थोडा गंमतीशीर वाद उभा राहिलाय. राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश महेंद्र चंद्र शर्मा यांच्या एका वक्तव्यामुळे हा वाद उभा राहिलाय. 

Jun 1, 2017, 10:56 AM IST

पीकपाणी : 'सुसरी' नावाचा पांढरा हत्ती

'सुसरी' नावाचा पांढरा हत्ती 

Apr 20, 2017, 09:04 PM IST

उष्माघातानं १२ मोरांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील वाडी राजुरी शिवारात १२ मोर मृतावस्थेत आढळलेत. 

May 24, 2016, 03:55 PM IST

मोरांच्या सेक्समुळे गावकरी हैराण

इंग्लंडमधल्या उशा मूर गावातील नागरिक सध्या मोरांच्या सेक्समुळे हैराण झाले आहेत. 

Apr 30, 2016, 11:25 PM IST

मोरपीस घरात ठेवण्याचे हे आहेत ५ फायदे

मुंबई : आपल्यापैकी अनेक जण शोभेसाठी म्हणून का होई ना घरात मोरपीस ठेवतात. मोरपीस आकर्षक तर दिसतेच, पण, त्याते ज्योतिषशास्त्रानुसार काही फायदेही आहेत. 

Mar 31, 2016, 11:08 AM IST

अवर्णणीय क्षण : मोर-लांडोर पिसारा फुलवून करतायत पावसाचं स्वागत

मोर-लांडोर पिसारा फुलवून करतायत पावसाचं स्वागत

Jul 22, 2015, 08:49 PM IST

पुणे शहरातील मोरांवर समाजकंटकांची वाकडी नजर

संरक्षित जंगलामध्ये गेलं असता वन्यप्राणी आढळतीलच याची खात्री नाही. आणि शहरांमध्ये वन्यप्राणी दिसणं म्हणजे दुर्मीळ गोष्ट. पण पुण्यामध्ये भर शहरात अनेक मोर आनंदानं नांदत आहेत. मात्र, या मोरांवर देखील आता समाजकंटकांची वाकडी नजर पडली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत अनेक मोरांचा मृत्यू झाला आहे. 

Jul 3, 2015, 09:50 AM IST

तळजाई टेकडी बिल्डरांच्या घशात जाणार?

तळजाई टेकडी बिल्डरांच्या घशात जाणार?

Jun 12, 2015, 10:10 PM IST