patna shukla ott

रवीना टंडनची लेक राशा 'अशा' पद्धतीने करते ट्रोलिंगचा सामना, म्हणाली 'तुमचे विचार...'

रवीनाची मुलगी राशा ही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. आता रवीनाची मुलगी राशाने ती ट्रोलिंगचा कसा सामना करते, याबद्दल भाष्य केले आहे.  

Apr 6, 2024, 09:42 PM IST