Nita Ambani यांनी तिन्ही मुलांना शिकवल्या आहेत 'या' 5 गोष्टी; तुमच्या मुलांनाही द्या ही शिकवण
Nita Ambani Parenting Tips : नीता अंबानी यांनी पालकांना दिले मोलाचे सल्ले, मुलांचं संगोपन करताना काय कराल?
Jun 14, 2024, 06:40 PM IST
आई-वडिलांनी आपल्या मुलांना शिकवायलाच हव्यात 'या' 5 गोष्टी
Children Parenting Tips: दुसऱ्याचं ऐकण्याची सवय लावा. मोठ्या व्यक्तींचा आदर करायला शिकवा. लहान मुलांना शिस्त शिकवा. चुकी झाल्यावर मुलांना ओरडण्याऐवजी चूक सुधरायला ठरवा.
Jun 11, 2024, 09:48 PM ISTमुलांना जंत होण्यामागे टीव्ही आणि मोबाईल जबाबदार? डॉक्टरांनी दिला सल्ला; ही सवय कशी बदलाल?
अनेक लहान मुलांना जंतांचा त्रास होतो. या जंतांमुळे मुलांना आरोग्याच्या अनेक समस्या तयार होतात. मुलांची भूक यामुळे मारली जाते एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या व्याधी निर्माण होते.
Jun 5, 2024, 04:32 PM ISTबाप-मुलाचं नातं सुधारण्यासाठी करा 'या' गोष्टी, तुमच्याशिवाय पानही हलणार नाही
मुलाच्या सर्वांगीण वाढीसाठी वडिलांनी त्याला काही गोष्टी शिकवणे आणि जीवनात मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे. पण, हे सर्व करण्याआधी तुम्ही स्वतःला तुमच्या मुलाशी खास नाते निर्माण करणे गरजेचे आहे.
Jun 4, 2024, 08:24 PM ISTतुमची मुलं इतरांवर दादागिरी करण्यात पुढे आहेत? सुधरवण्यासाठी दमदाटी नको निवडा 'हे' 5 मार्ग
Parenting Tips : तुमचं मुलं इतरांवर दादागिरी,बुली करताना दिसतो. त्रास करुन न घेता हा करा उपाय.
Jun 2, 2024, 04:48 PM ISTमुलांना उठाबशा काढायला लावणे ही शिक्षा नाही; फायदे पाहून तुम्ही हेच म्हणाल
मुलांना उठाबशा काढायला लावणे ही शिक्षा नाही; फायदे पाहून तुम्ही हेच म्हणाल
Jun 1, 2024, 03:58 PM IST
SSC Board च्या परीक्षेत नापास झालेल्या मुलाचा पालकांनी असा वाढवावा आत्मविश्वास, करा 5 गोष्टी
SSC Results : दहावीचा निकाल सोमवारी लागला. या निकालात अनेकांना भरघोस यश मिळालं तर काहींच्या पदरी निराशा आली. अशावेळी मुलांच खच्चीकरण होऊ नये म्हणून सांगाव्यात 5 गोष्टी.
May 28, 2024, 03:37 PM ISTParenting Tips : मुलं सतत मोबाईलमध्ये असतात गुंग? त्यांना बिझी ठेवण्याचे 5 उत्तम पर्याय
मोबाईल शाप की वरदान? हा निबंधाचा विषय आज प्रत्येक पालकाच्या दिनचर्येतील महत्त्वाचा प्रश्न तयार होत चालला आहे. अशावेळी मुलांना आनंदाने व्यस्त ठेवण्याचे 5 पर्याय.
May 26, 2024, 01:15 PM ISTपिझ्झा, बर्गर अन् फ्राइजऐवजी मुलांना लहानपणापासून लावा हेल्दी फूडची सवय! या 4 Tips करा फॉलो
Parenting Tips : हल्ली मुलांना आवडीचा पदार्थ विचारला तर तो जंक फूडपैकीच एक असतो. लहानपणापासूनच मुलांना चुकीच्या पदार्थांची चटक लागते अशावेळी 5 सवयींच्या मदतीला लावा हेल्दी फूडची सवय.
May 24, 2024, 12:01 PM ISTआई मुलांवर ओरडते मग तिलाच वाटतं वाईट, यावर श्री श्री रवि शंकर काय म्हणाले?
Sri Sri Ravi Shankar Parenting Tips : मुलांवर संस्कार करण्यामध्ये आईची महत्त्वाची भूमिका असते. पण कायमच आई एका अपराधी भावनेनत असते. यावर श्री श्री रविशंकर काय म्हणाले?
May 18, 2024, 12:23 PM ISTमुलांना बालपणीच शिकवा 8 सवयी! लोकं तुमच्या संगोपनाचं करतील कौतुक
Child Good Habits:खेळताना आपला डाव येईपर्यंत वाट पाहण्याची मुलांना सवय नसते. बोलताना, खेळताना आपली वेळ येण्याची वाट पाहावी आणि इतरांनाही संधी द्यावी. मुलांना शेअरिंग शिकवायला हवं. आपला वेळ, अटेंशन दुसऱ्यांना द्यायला शिकवा. मुलांना स्वत:चे काम स्वत: करायला शिकवा. हात स्वच्छ धुणे. जेवल्यावर टेबल स्वच्छ करणे. शूज योग्य जागी ठेवणे इ. दुसऱ्याच्या वस्तुला हात लावण्याआधी, एखाद्याच्या खोलीत जाण्याआधी परवानगी घेण्यास शिकवा. स्वच्छ राहायला शिकवा. हात धुवायला शिकवा. खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल घ्यायला शिकवा. दुसऱ्यांना मदत करायला शिकवा. यामुळे बाळ मोठेपणी चांगले नागरिक बनेल.
May 12, 2024, 07:20 PM ISTमुलांना परफेक्ट बनवण्याच्या नादात पालकंच डिप्रेशनमध्ये, अभ्यासात खुलासा
एका नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की, जे पालक आपल्या मुलांना सर्वोत्तम बनवण्यासाठी भरपूर मेहनत करतात. मात्र त्यांच्यासाठी ही मेहनत अतिशय घातक ठरत आहे. या सगळ्याचा ताण मुलांवर होत असल्याच संशोधनात समोर आलं आहे.
May 10, 2024, 03:42 PM ISTभारतीय पालकांच्या 5 चुका मुलांना बनवतात आळशी आणि लाडोबा
Parenting Tips : अनेक पालक प्रेमाने आणि लाडाने मुलांना बिघडवतात. अशावेळी मुलं अतिशय आळशी होतात. सायकोलॉजिस्टने सांगितली त्यामागची कारणे.
May 9, 2024, 02:50 PM ISTपालक 'ह्या' वयात मुलांना शाळेत पाठवून करतात चूक, मोटिवेशन स्पीकर विक्रम शर्मा असं का म्हणतात?
Motivational Speaker Vikram Sharma Tips: तुम्हीही तुमच्या मुलाला अडीच वर्षांचा झाल्यावर शाळेत पाठवणार असाल तर त्याआधी मोटिव्हेशनल स्पीकर विक्रम शर्मा यांचे मत नक्कीच ऐका. कदाचित यानंतर तुमचा निर्णय आणि विचार दोन्ही बदलतील.
May 6, 2024, 02:46 PM IST