मुलांना सगळ्यात सोपी शिक्षा द्यायची असेल तर "उठा बशा" काढायला लावतात

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Jun 01,2024

पण तुम्हाला माहित आहे का? की, ही शिक्षा मुलांसाठी फायदेशीर ठरते.

उठा बशामुळे मुलांचा ऍकडमिक परफॉर्मन्स वाढतो

तसेच उठाबशा काढल्यामुळे मुलांची एकाग्रता वाढते

मुलांच्या सोशल स्किल्स वाढवण्यातही उठा बशा महत्त्वाचा ठरतात

बुद्धिमत्ता आणि मेंदू तीक्ष्ण करण्यासाठी उठा बशा काढल्या जातात

एका मिनिटासाठी कान पकडून उठाबशा काढल्यामुळे अल्फा तरंग (alpha waves) सक्रिय होतात.

कान पकडून उठबशा काढताना कानांवर दाब पडतो. यामुळे मेंदूच्या काही पेशी सक्रीय होतात.

अक्युप्रेशर पडल्याने पिट्यूटरी ग्रंथी (pituitary gland) सक्रिय होतात. या शिक्षेमुळे मेंदू अधिक तल्लख होतो.

VIEW ALL

Read Next Story