parenting tips

लहान मुलांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी पालकांनी करा 'या' गोष्टी....

पालकांनी आपल्या लहान मुलांसोबत वागताना काय काळजी घ्यावी,मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपणच आपल्या कृतीत बदल करून या गोष्टी केल्यात तर मुलं  घाबरट  होणार नाहीत,त्यांना स्वतःवर विश्वास निर्माण होऊन ते आनंदी आणि उत्साही राहू शकतात . 

Nov 21, 2023, 12:50 PM IST

वडिलांनी मुलींसमोर कधीच बोलू नयेत 'या' 4 गोष्टी!

Parenting Tips For Father: बाप-मुलीचे नाते हळवे व नाजूक असते. मुलीचे वाढते वय असल्यास वडिलांनी मुलींसमोर कधीच या गोष्टी बोलू नयेत.

Nov 17, 2023, 04:31 PM IST

सुधा मूर्तींच्या पॅरेंटिंग टिप्स, यामुळे मुलं होतील अधिक जबाबदार आणि स्वावलंबी

Sudha Murthy Parenting Tips : सुधा मूर्ती यांच्या पालकत्वाच्या टिप्स आधुनिकता आणि परंपरा या दोन्हींवर आधारित आहेत. सुधा मूर्तीच्या पालकत्वाच्या 4 टिप्स सांगतो, ज्या पालकांनी नक्कीच अवलंबल्या पाहिजेत.

Nov 12, 2023, 11:38 AM IST

पालकांच्या 'या' सवयींमुळं मुलं रागीट व चिडचिडी होतात!

पालकांच्या 'या' सवयींमुळं मुलं रागीट व चिडचिडी होतात!

Nov 8, 2023, 06:19 PM IST

आईने मुलाला चुकूनही सांगू नयेत 'या' गोष्टी

Parenting Tips:आई असं बोलली तर त्याचे हृदय तुटते. आपल्याला कोणी समजून घेत नाही अशी भावना त्याच्या मनात येते. तुझ्या भावा किंवा बहिणीसारखा हुशार बन, अशी तुलना करु नये. शिक्षणात हुशार नसेल तर मुलाची अशी तुलना केली जाते. ज्याचे मुलांवर वाईट परिणाम होतात. मुलगा कॉलेजमध्ये शिकतोय, किंवा त्यानंतर अभ्यासासाठी वेळ घेतोय तर त्याला सारखे टोमणे मारु नये. 

Nov 8, 2023, 03:13 PM IST

मुलांवर ओरड्यामुळे मानसिक आरोग्याचा धोका 50% ने वाढतो, होतात 5 गंभीर परिणाम

Parenting Tips : मुलांच्या चुकीच्या वागण्याने पालकांनी नाराज होणे अतिशय सामान्य आहे. परंतु त्यावेळी पालक म्हणून तुम्ही कशी प्रतिक्रिया देता याचा मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर आणि त्यांच्या दीर्घकालीन आरोग्यावर खोलवर परिणाम होतो.

Nov 7, 2023, 07:59 PM IST

Parenting Tips: चीडचीड, हट्टीपणा, चारचौघात गोंधळ घालतात का मुलं? या टीप्स वापरा लगेच होतील शांत

Parenting Tips : मुलांचा हट्टीपणा नकोसा वाटतो, अगदी थकून गेलात... या टिप्सने मुलांना शांत करा

Nov 2, 2023, 04:08 PM IST

'तू खरंच वेगळी आहेस..', आराध्याने आईसाठी व्यक्त केली भावना; ऐश्वर्याचे संस्कार यासाठी ठरतात वेगळे

Aaradhya Feeling On Aishwarya Rai Bachchan : आराध्याचा ऐश्वर्याच्या वाढदिवशी खास मॅसेज... या शब्दात व्यक्त केल्या भावना.. ऐश्वर्या राय बच्चनने लेकीवर केलेत खास संस्कार. (Aishwarya Rai Bachchan Birthday)

Nov 2, 2023, 12:39 PM IST

चाणक्य सांगतात आई वडिलांनी मुलांसमोर चुकूनही करू नयेत ही कामे

चाणक्य सांगतात आई वडिलांनी मुलांसमोर चुकूनही करू नयेत ही कामे 

Sep 23, 2023, 10:11 PM IST

तुमचं मुल झोपेत बडबडतं, हे कोणत्या रोगाचं लक्षण तर नाही? जाणून घ्या

Sleep Talking Disorder : मुलं झोपेत बडबडली तर आपण म्हणतो दिवसभर खूप थकला आहे म्हणून बडबडतोय. पण हे सामान्य लक्षण आहे की कुठल्या रोगाचं लक्षण याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 

Jul 18, 2023, 12:41 PM IST

Parenting Tips : तुमची मुलं हट्टी आणि रागीट आहेत? या 5 सोप्या टिप्स वापरुन मुलांचा राग करा दूर

Parenting Tips : घरात लहान मुले असली की घर कसं भरलेलं वाटतं. जर हीच मुलं हट्टी आणि रागीट असतील तर ते घर डोक्यावर घेतात. लहान मुलांच्या रागाचा सामना करणे पालकांसाठी एक आव्हान असू शकते, परंतु संयम आणि सातत्य ठेवून, तुम्ही त्यांना प्रभावीपणे हाताळू शकता आणि त्यांचा रागही शांत करु शकता. रागाचा सामना करण्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी येथे काही टिप्स आहेत. त्या लगेच जाणून घेऊ घ्या आणि मुलांमधील राग दूर करा.

May 18, 2023, 03:12 PM IST

'या' वयानंतर पालकांनी मुलांसोबत झोपणं थांबवावं? जाणून घ्या वैज्ञानिक कारणं...

Co-Sleeping Age Limit: आपण सर्वच जणं रात्री थकून भागून आल्यानंतर आपल्या मुलांसोबत झोपतो. त्यामुळे आपला दिवसभरातील सर्व ताण (Stress) हा निघून जातो. परंतु मुलांच्या एका विशिष्ट वयानंतर पालकांनी मुलांसोबत झोपणं (Sleeping with Chindren) टाळावं. तेव्हा जाणून घेऊया यामागील नक्की कारणं कोणती आणि अशावेळी पालकांनी कोणत्या टीप्स (Parenting Tips) फॉलो कराव्यात? 

Apr 29, 2023, 12:00 PM IST

Children Tips : तुमची लहान मुलं माती खातात का ? अशी सोडवा सवय

child health care: 3-4  लवंग पाण्यात भिजवत ठेवा आणि मग ते पाणी चांगलं उकळून घ्या, थंड झाल्यावर हे पाणी लहान मुलांना पाजा अश्याने माती खायची सवय पूर्णपणे बंद होते.

Mar 1, 2023, 11:39 AM IST

Parenting Tips: तुमची लहान मुलं तणावाखाली आहे का? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

Childhood Depression Causes : तणावाची समस्या आता प्रौढांपर्यंतच मर्यादित राहिली नसून लहान मुलं देखील याच्याशी झुंज देत आहेत. मुलांना यातून बाहेर काढण्यासाठी काही टिप्स...

 

Jan 30, 2023, 04:00 PM IST

'मुलांना जन्म देण्याआधी पालकांना Training ची गरज', Twinkle Khanna चं मोठं वक्तव्य

Twinkle Khanna नं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांसमोर हे मोठ वक्तव्य केलं आहे. तिनं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Jan 21, 2023, 05:22 PM IST