parenting tips

PHOTO: मुलांना शिकवा सद्गगुरुंनी सांगितलेले 7 'क', मुलं घेतील यशस्वी आणि उत्तुंगु भरारी

Sadguru Wamanrao Pai Parenting Tips : प्रत्येक पालक हा कायमच मुलांच्या चांगल्याचा आणि प्रगतीचा विचार करत असतो. पण मुलांना लहानपणापासूनच उत्कर्ष आणि उन्नतीचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. अशावेळी सद्गुरुंनी सांगितलेल्या या 7 'क' चे महत्त्व पटवून द्या. 

May 5, 2024, 01:05 PM IST

मुलांनी जबाबदार व्हावं असं पालकांना वाटत असेल तर सुधा मूर्तींच्या 'या' पॅरेंटिंग टिप्स फॉलो करा

Sudha Murthy Parenting Tips: पालक अनेकदा मुलांना चांगले संस्कार देतात. पण मुलांना जबाबदार कसं बनवावं, हे त्यांना कळत नाही. अशावेळी सुधा मूर्ती यांनी सांगितलेल्या पॅरेंटिंग टिप्स करतात मदत.

May 2, 2024, 06:14 PM IST

जया किशोरी म्हणतात- या चुका करून भारतीय पालक करतात मुलींचं नुकसान

Parenting Tips :  मोटिवेशन स्पिकर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, कोणते पालक आपल्या मुलांचे नुकसान करतात. एवढंच नव्हे ते मुलांचं भविष्यही धोक्यात आणतात. 

May 1, 2024, 07:45 PM IST

Parenting Tips : मुलांना इंग्रजी समजते पण बोलताना घारबतात? काय करावं?

English Language Day : इंग्रजी ही व्यावहारीक दृष्टीने महत्त्वाची भाषा होत चालली आहे. असं असताना तुमच्या मुलाला उत्तम इंग्रजी बोलण्यासाठी लिहिण्यासाठी पालकांनी ठरवून फॉलो कराव्यात. 

Apr 22, 2024, 03:23 PM IST

छोट्या-छोट्या गोष्टींवर रडतात मुलं? त्यांना 'असं' बनवा इमोशनली स्ट्राँग

अनेकदा मुलं कोणत्याही गोष्टीवर फक्त रडून रिऍक्ट होतात. अशावेळी पालकांना काय करावं कळत नाही. यामुळे त्यांची चिंता वाढते तेव्हा मुलांना इमोशनली स्ट्राँग करण्यासाठी फॉलो करा 4 टिप्स. 

Apr 17, 2024, 03:40 PM IST

CBSE आणि ICSE मध्ये काय फरक, मुलांसाठी काय योग्य?

CBSE आणि ICSE मध्ये काय फरक, मुलांसाठी काय योग्य?

Apr 15, 2024, 01:05 PM IST

संदीप महेश्वरी यांच्या म्हणण्यानुसार, पालकांनी करु नये ही चूक, नाहीतर...

मोटिव्हेशन स्पिकर संदीप माहेश्वरी यांनी सांगितले की, पालक मुलांचे संगोपन करताना कोणती चूक करतात ज्यामुळे त्यांचे नाते बिघडू शकते. आणि मुलाच्या वाढीवरही विपरीत परिणाम होतो.

Apr 14, 2024, 03:03 PM IST

मुलं ब्रश करायला कंटाळा करतात? न रागवता अशी लावा सवय, पुन्हा-पुन्हा सांगण्याची गरज नाही पडणार!

Kids Brush Tips : लहान मुलांना कायमच त्यांच्या कलेने घ्यावं लागतं. अनेकदा त्यांना चांगल्या सवयी लावण्यासाठी विशेष कष्ट करावे लागतात. अशावेळी पालकांना जेन्टल पॅरेंटिंगचा अवलंब करावा. 

Apr 10, 2024, 01:15 PM IST

लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवतील 'हे' 5 हेल्दी सुपर फूड्स, जीनियस होतील मुलं

Child Health : लहानपणापासूनच मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेची असते. अशावेळी शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आणि मेंदूचे आरोग्य देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. 

Apr 4, 2024, 06:33 PM IST

सावध व्हा! मुलं स्वत:तच रमतायत, स्पर्श केल्यास चिडतायत? ही आहेत गंभीर विकाराची लक्षणं

World Autism Awareness Day 2024 : पालकांनो, गंभीर आजारापासून स्वत:च्या मुलांना वाचवण्यासाठी त्यांच्या वर्तणुकीवर, लहानसहान हालचालीवर लक्ष ठेवा. 

Apr 2, 2024, 12:53 PM IST

बालवयातच मुलांना लावा 'हे' वळण; लहान गोष्टींचे होतील महान परिणाम

Parenting Tips : दोन्ही पालक नोकरीवर जाणारे असो किंवा मग एखादा पालक मुलाला वेळ देत असो. हे संस्कार करतील पालकांची मोठी मदत. मूल लहान असल्यापासूनच त्याला किंवा तिला चांगल्या सवयी लावल्या जाणं आणि त्यांच्यावर चांगले संस्कार होणंही तितकंच महत्त्वाचं असतं. 

 

Apr 1, 2024, 03:06 PM IST

पहिल्या पीरियड्सचा तणाव, 14 वर्षांच्या मुलीनं उचललं टोकाचं पाऊल; पालक म्हणून तुमची भूमिका महत्वाची!

पहिल्यांदा आलेल्या मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्यामुळे 14 वर्षीय तरुणीने आत्महत्या करुन आयुष्य संपवल आहे. मासिक पाळीबाबत मुलींना योग्य ज्ञान नसल्यामुळे त्याबद्दल वाटणारी भीती कशी कमी करु शकतात. पालकांची भूमिका या सगळ्यात किती महत्त्वाची. 

Mar 28, 2024, 01:02 PM IST

मला काहीतरी हवंय? असा सारखा हट्ट करणाऱ्या मुलांना 'या' गोष्टी शिकवा, पुन्हा कधीच करणार नाहीत मागणी

Parenting Tips : मुलं अनेकदा बाहेर गेल्यावर हट्ट करतात. वस्तू असो वा खाऊ काही ना काही हवंच असतं. अशावेळी मुलांना पैशाचं आणि मेहनतीचं महत्त्व शिकवा.

Mar 23, 2024, 03:30 PM IST

10 पद्धतींनी मुलांना शिकवा शिस्त, ज्याचा ताणही येणार नाही

10 पद्धतींनी मुलांना शिकवा शिस्त, ज्याचा ताणही येणार नाही 

Mar 22, 2024, 03:21 PM IST

मुलांचं कौतुक करताना 10 वेळा विचार करा, 4 चुका मुलांना करतील हट्टी आणि बेशिस्त

Parenting Tips : पालक म्हणून मुलांचं कौतुक करत असताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेची असते. तुमच्या 4 चुका मुलांना बेजबाबदार ठरवू शकते. 

Mar 21, 2024, 06:14 PM IST